Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘राजीनाम्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, मी मंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही’; सुरेश गोपी यांची स्पष्टोक्ती

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 10 June 2024, 17:10
Suresh Gopi denies reports of wanting to quit Union ministry

नवी दिल्ली: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपने आपले खाते उघडले आहे. सुरेश गोपी यांच्या माध्यमातून भाजपला यश मिळाले आहे. त्यानंतर लगेच त्यांना राज्यमंत्री करण्यात आले आहे. दरम्यान, केरळमधील भाजपचे मंत्री सुरेश गोपी यांना मंत्रीपद नको असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. तसेच त्यांना लवकरच मंत्रिमंडळातून मुक्त केले जाऊ शकते, अशी चर्चा सुरु होती.

आता सुरेश गोपींनी या बातम्यांचा इन्कार केला आहे. त्यांनी ट्विटरवर ट्विट करत म्हटले आहे की, ‘मी मोदी सरकारच्या मंत्रिपरिषदेचा राजीनामा देणार असल्याच्या चुकीच्या बातम्या काही मीडिया प्लॅटफॉर्म पसरवत आहेत. हे पूर्णपणे चुकीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केरळच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी कटिबद्ध आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

A few media platforms are spreading the incorrect news that I am going to resign from the Council of Ministers of the Modi Government. This is grossly incorrect. Under the leadership of PM @narendramodi Ji we are committed to the development and prosperity of Kerala ❤️ pic.twitter.com/HTmyCYY50H

— Suressh Gopi (@TheSureshGopi) June 10, 2024

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

स्कूल बसमध्ये चिमुकलीला एकटी पाहिलं अन् चालकाची नजर फिरली; नराधमाने 3 वर्षांच्या चिमुकलीवर केला अत्याचार

Friday, 4 September 2026, 9:34

‘महाराष्ट्राची वाघीण’ गेली! कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी; 3 जणांचा मृत्यू, 1 जखमी

Friday, 4 September 2026, 9:13

‘1 लाख रुपये घेऊन ये’ म्हणत छळ! इंदापूरमध्ये 21 वर्षीय विवाहितेने केली आत्महत्या

Friday, 4 September 2026, 8:56

पुणे रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! 42 गाड्या रद्द, 25 गाड्यांचे मार्ग बदलले; गणेशोत्सवात मोठा मेगा ब्लॉक

Friday, 4 September 2026, 8:32

Maharashtra Weather: आज महाराष्ट्रावर पावसाचं संकट? ‘या’ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह जोरदार सरींची शक्यता

Friday, 4 September 2026, 8:21

Daily Horoscope: कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ‘या’ राशींचे भाग्य चमकणार! श्रीकृष्णाच्या कृपेने धनलाभ अन् मोठी खुशखबर?

Friday, 4 September 2026, 7:48
Next Post

लोकसभेत जो झटका तोच झटका विधानसभेलाही..! 'या' नेत्याने दिला महायुतीला इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp