Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘1 लाख रुपये घेऊन ये’ म्हणत छळ! इंदापूरमध्ये 21 वर्षीय विवाहितेने केली आत्महत्या

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 4 September 2026, 8:56

इंदापूर : लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्ने पाहत सासरी गेलेल्या 21 वर्षीय नवविवाहितेचा दुर्दैवी अंत झाला आहे. सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे घडली.

या प्रकरणी मृत विवाहितेच्या पतीसह सासू आणि सासऱ्यांविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंड्यासाठी पैशांची मागणी करून विवाहितेचा छळ केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मृत तरुणीचे नाव सोनाली समाधान चंदनशिवे (वय 21, रा. वडापुरी) असे आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये तिचा विवाह समाधान उर्फ कार्तिक गौतम चंदनशिवे याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी तगादा सुरू झाल्याचे पोलिसांत दाखल तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

प्लॉट खरेदी करण्यासाठी माहेरून 1 लाख रुपये आणावेत, अशी मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. ही रक्कम न दिल्याने सोनालीला शिवीगाळ, मारहाण तसेच जेवण न देता त्रास दिला जात असल्याचे तिच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे.

 

सततच्या या कथित छळामुळे सोनाली मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली होती. अखेर 3 सप्टेंबर 2026 रोजी तिने वडापुरी येथील राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. दरम्यान, या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

कर्मचाऱ्यांनो सावधान! ऑफिसच्या वेळेत सोशल मीडिया वापरणे पडणार महागात? येणार नवे नियम; जाणून घ्या सविस्तर माहिती

Friday, 4 September 2026, 10:19

ISRO ची मोठी कामगिरी! EOS-05 चे यशस्वी प्रक्षेपण, 36 हजार किमीवरून पाक-चीनवर ठेवणार नजर

Friday, 4 September 2026, 10:00

स्कूल बसमध्ये चिमुकलीला एकटी पाहिलं अन् चालकाची नजर फिरली; नराधमाने 3 वर्षांच्या चिमुकलीवर केला अत्याचार

Friday, 4 September 2026, 9:34

‘महाराष्ट्राची वाघीण’ गेली! कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी; 3 जणांचा मृत्यू, 1 जखमी

Friday, 4 September 2026, 9:13

‘1 लाख रुपये घेऊन ये’ म्हणत छळ! इंदापूरमध्ये 21 वर्षीय विवाहितेने केली आत्महत्या

Friday, 4 September 2026, 8:56

पुणे रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! 42 गाड्या रद्द, 25 गाड्यांचे मार्ग बदलले; गणेशोत्सवात मोठा मेगा ब्लॉक

Friday, 4 September 2026, 8:32
Next Post

‘महाराष्ट्राची वाघीण’ गेली! कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी; 3 जणांचा मृत्यू, 1 जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp