Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Xiaomi चा बहुप्रतिक्षित 14 Civi स्मार्टफोन अखेर लाँच; 50 MP कॅमेरासह अनेक बेस्ट फिचर्स…

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 14 June 2024, 7:42
Xiaomi 14 Civi launched in India

नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. सॅमसंग, रिअलमी, एलजी यांसारख्या कंपन्यांकडून नवनवीन स्मार्टफोन्स लाँच केले जात आहेत. त्यात आता प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने नवा 14 Civi स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 50 MP कॅमेरासह अनेक बेस्ट फिचर्स आहेत.

Xiaomi या कंपनीचा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन Leica ऑप्टिकल लेन्स सपोर्टसह येईल. या फोनमध्ये 32MP ड्युअल फ्रंट कॅमेरा देण्यात आला. त्याचे दोन्ही फ्रंट कॅमेरे 32MP चे असणार आहेत. याशिवाय, 50 MP चा मुख्य रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. 12MP 120 डिग्री अल्ट्रा वाईड अँगल लेन्स मिळणार आहे. यात 50 MP पोर्ट्रेट लेन्स देण्यात येणार आहे.

 

Xiaomi च्या या फोनमध्ये 4700mAh बॅटरी देण्यात आली असून, जी 67W टर्बो फास्ट चार्ज सपोर्टसह येईल. Vivid 1.5K 120Hz AMOLED डिस्प्ले यामध्ये देण्यात आला आहे. Snapdragon 8s Gen 3 SoC चिपसेट सपोर्ट मिळणार आहे. हा स्मार्टफोन 69,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Sunday, 7 June 2026, 12:59
Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

Sunday, 7 June 2026, 12:34

Weather Report: पुणेकरांची प्रतीक्षा संपली! अखेर पावसाचा मुहूर्त ठरला; पुढील 4 दिवस ‘यलो अलर्ट’, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Sunday, 7 June 2026, 12:15
Weather Update

Monsoon News : आनंदवार्ता! मोसमी वाऱ्यांची तळकोकणात दमदार एंट्री; पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा संपणार?

Sunday, 7 June 2026, 12:07

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40
Next Post

Weather update : राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज; विदर्भातील 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.