Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Good News ! महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी; 75 हजारांपर्यंत मिळू शकतो पगार…

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Sunday, 23 June 2024, 7:00
recruitment in hindustan copper limited know details here

पुणे : तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक गुड न्यूज असणार आहे. कारण, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ विभागात अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ विभागात कंपनी सचिव अर्थात कंपनी सेक्रेटरी या पदासाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या पदासाठी 24 जून 2024 ला मुलाखत घेतली जाणार आहे. याच मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवाराची निवड केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

 

– पदाचे नाव : कंपनी सचिव.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.

– शैक्षणिक पात्रता : पदवी.
– वयोमर्यादा : 35 वर्षे

– वेतन / मानधन : दरमहा रु. 60,000/- ते रु. 75,000/- पर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.

– मुलाखतीची तारीख : 24 जून 2024.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://mtdc.co/ वरून माहिती घेता येणार आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

NEET नंतर आता महाराष्ट्रातही पेपरफुटी! 100 पैकी 90 प्रश्न आधीच व्हायरल; विद्यार्थ्यांमध्ये संताप

Monday, 27 July 2026, 10:37

चालता-चालता बॉक्सला लागला हात अन् ६३ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू; पुण्यात नेमकं काय घडलं? वाचा

Monday, 27 July 2026, 10:11

अमेरिका-इराण तणाव कमी होताच कच्चे तेल झाले स्वस्त, आता पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

Monday, 27 July 2026, 9:01

आता ‘तारीख पे तारीख’ नाही! हिंजवडी मेट्रोच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम; ‘या’ तारखेपासून धावणार मेट्रो

Monday, 27 July 2026, 8:51

पेपरफुटी करणाऱ्यांची आता खैर नाही! 10 वर्षांचा तुरुंग, 10 कोटींचा दंड; केंद्र सरकारने आणला कठोर कायदा

Monday, 27 July 2026, 8:38

आधी प्रेम, मग लग्नाचं आश्वासन… शेवटी 1.11 कोटी घेऊन महिला फरार; पुण्यातील घटना

Monday, 27 July 2026, 8:25
Next Post

तुम्हाला माहितीये का ATM कार्डवर मिळतं विम्याचं संरक्षण; 'असा' घेता येईल लाभ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.