Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, जमावाने ट्रक पेटवला

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 24 June 2024, 14:50
Youth died in as truck hits two wheeler in pune

पिंपरी: ओव्हरटेक करत असताना दुचाकीला धडक लागल्याने गंभीर जखमी होऊन दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २१) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास चांदणी चौक ते भूगाव रोडवर घडली. दरम्यान संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला असून या प्रकरणी शनिवारी (दि.२२) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश शंकर शेडगे (वय २२) असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजी तानाजी शेडगे (वय ३९, रा. भुगाव, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक विशाल छबन पवळे (वय ३२, रा. पिरंगुट, ता. मुळशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ट्रक पेटवल्याप्रकरणी मयूर सतीश भरेकर, सुरज अनिकांत भरेकर, सचिन शेडगे, शंकर शेडगे, समीर शेडगे, मयूर भालेकर, सुरज भालेकर व इतर ८ ते १० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल याने त्याच्या ताब्यातील ट्रक (एमएच १२/व्हीटी ७७३२) भरधाव आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालवला. गणेश शेडगे हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना त्या दुचाकीला विशाल याने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. ओव्हरटेक करत असताना ट्रकची दुचाकीला धडक दिली. यामध्ये गणेश यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर विशाल ट्रक सोडून घटनास्थळावरून पळून गेला. दरम्यान अपघात झाल्यानंतर घटनास्थळी गर्दी झाली. संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42

सक्षमचं घर का सोडलं? खरं कारण सांगत आंचलचा सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप; म्हणाली “लहान भाऊ माझ्याशी गैरवर्तन…..

Saturday, 13 June 2026, 17:37

जन्मदात्रीनेच घेतला जीव! चार मुलांना विष पाजून आईने संपवली जीवनयात्रा; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Saturday, 13 June 2026, 16:36

Pune Weather: ‘एल निनो’चे पुण्याच्या पावसावर सावट! यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज; प्रशासनाची धावपळ

Saturday, 13 June 2026, 15:52

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! लिफ्टमध्येच केला किळसवाणा प्रकार; जाब विचारल्याच्या रागातून जोडप्यावर अल्पवयीन मुलाकडून चाकूहल्ला…

Saturday, 13 June 2026, 15:14
Next Post

धक्कादायक : पुणे येथील शिक्रापुरात महिलेसह तिघांना मारहाण करुन उलटं लटकवलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.