Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरी-चिंचवड महापालिकेत अत्यंत संतापजनक प्रकार! हुंडाबळी गेलेल्या महिलेच्या शोकप्रस्तावावर बोलताना चक्क हसल्या उपमहापौर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 2 September 2026, 21:43

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रसंगी घडलेल्या एका प्रकारामुळे वाद निर्माण झाला आहे. पिंपरीतील शिल्पा सचिन गवारे यांच्या आत्महत्येप्रकरणी महापालिकेच्या सभेत शोकप्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, या शोकप्रस्तावावर बोलताना उपमहापौर शर्मिला बाबर हसल्याचे दिसून आल्याने उपस्थितांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.

महिलेच्या आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटनेवर शोक व्यक्त करताना लोकप्रतिनिधींकडून गांभीर्य आणि संवेदनशीलता अपेक्षित असते. मात्र, शोकप्रस्ताव सुरू असताना उपमहापौर हसल्याने त्यांच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या प्रकारामुळे सभागृहात उपस्थित असलेल्या काही जणांच्या भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे, उपमहापौर शर्मिला बाबर शोकप्रस्तावावर बोलत असताना महापालिकेचा एक शिपाई दोन वेळा त्यांच्याजवळ आला. त्याने त्यांच्या कानात काहीतरी सांगितले. त्यानंतर उपमहापौर हसल्याचे दिसून आले.

शिपायाने नेमके काय सांगितले आणि त्यानंतर उपमहापौर का हसल्या, याबाबत महापालिका वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. शोकप्रस्तावाच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांकडूनही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

लोकप्रतिनिधी हे जनतेचे प्रतिनिधित्व करत असतात. त्यामुळे एखाद्या नागरिकाच्या मृत्यूवर शोक व्यक्त करताना सभागृहातील प्रत्येक सदस्याने प्रसंगाचे गांभीर्य राखणे अपेक्षित असते. विशेषतः आत्महत्येसारख्या संवेदनशील घटनेवर चर्चा सुरू असताना अशा प्रकारचे वर्तन योग्य आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

शिल्पा सचिन गवारे यांच्या आत्महत्येच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असतानाच, त्यांच्या स्मरणार्थ मांडण्यात आलेल्या शोकप्रस्तावावेळी झालेल्या या प्रकारामुळे महापालिकेतील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यास त्यावरून आणखी चर्चा होण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे भाजपमधून दुःखद बातमी! माजी नगरसेवक प्रवीण वस्ते यांचे निधन

Thursday, 24 September 2026, 8:54

झोपेतच आगीने घेरलं! 40-50 प्रवाशांनी भरलेली बस अचानक पेटली, 9 प्रवाशांचा होरपळून मृत्यू; अनेकजण जखमी

Thursday, 24 September 2026, 8:39

‘तुम्हाला अटक होणार’ म्हणत ज्येष्ठ महिलेला घाबरवलं! काही दिवसांत 76 लाख लुटले; पुण्यातील महिलेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 24 September 2026, 8:27

पाऊस थांबला असं वाटत असतानाच मोठा ट्विस्ट! महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Thursday, 24 September 2026, 8:13

Daily Horoscope: आजचा दिवस कोणासाठी वरदान? 24 सप्टेंबरला पैसा, काम आणि नात्यांमध्ये काय घडणार?

Thursday, 24 September 2026, 7:46

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57
Next Post

दौंडमध्ये संतापाची लाट! पोलिसांना चकवा देणारा कथित 'लव्ह जिहाद' प्रकरणातील फरार आरोपी थेट पालिकेत; गटनेत्याच्या दालनात चहापान?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp