Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंडमध्ये संतापाची लाट! पोलिसांना चकवा देणारा कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील फरार आरोपी थेट पालिकेत; गटनेत्याच्या दालनात चहापान?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 2 September 2026, 22:38

दौंड : दौंड शहरात काही दिवसांपूर्वी गाजलेल्या कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील फरार आरोपीने चक्क दौंड नगरपालिकेत हजेरी लावून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) गटनेत्याच्या दालनात चहापान केल्याचा प्रकार समोर आला आहे. २ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने दौंड शहरासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रकार समोर

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात आरोपीविरोधात गुन्हा दाखल असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, पोलिसांच्या शोधात असलेला हा आरोपी थेट दौंड नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) गटनेत्याच्या दालनात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे. फुटेजमध्ये संबंधित आरोपी दालनात चहा घेताना दिसत असून, त्यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते, पक्षाचे काही पदाधिकारी तसेच काही नगरसेविकांचे पती उपस्थित असल्याचे दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

पोलिसांच्या शोधात असलेला आरोपी थेट पालिकेच्या कार्यालयात पोहोचतोच कसा, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. फरार आरोपीला पालिकेच्या दालनात प्रवेश कसा मिळाला आणि या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली, याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे.

सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर विविध सामाजिक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकारावर आक्षेप घेतला आहे. फरार आरोपीशी पालिका दालनात चर्चा करणाऱ्या किंवा त्याला कोणत्याही प्रकारे सहकार्य करणाऱ्या व्यक्तींची चौकशी करून, दोष आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

 

दरम्यान, या संपूर्ण प्रकाराची दौंड पोलिसांकडून प्राथमिक माहिती घेण्यात येत असून, सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेबाबत तपास प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात नेमके काय समोर येते आणि फरार आरोपी पालिका कार्यालयात कोणाच्या माध्यमातून आला, याकडे आता दौंडकरांचे लक्ष लागले आहे.

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

म्हाडाच्या ४४६२ घरांच्या लॉटरीसाठी २२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मोठी संधी

Wednesday, 14 October 2026, 23:00

वरकुटे बुद्रुकमध्ये चोरट्यांचा डल्ला! घरातून १.३० लाखांची रोकड अन् सोन्या-चांदीचे दागिने लंपास; चोरट्याविरुद्ध इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल

Wednesday, 14 October 2026, 22:21

अन् मुख्यमंत्र्यांनी पुण्यातल्या नगरसेवकांना झाप-झाप झापलं! देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर; म्हणाले “मी सगळ्यांचं रिपोर्टकार्ड…

Wednesday, 14 October 2026, 19:53

जिच्यावर विश्वास ठेवला तिनेच दिला धोका! पुण्यात घरकाम करण्याऱ्या महिलेचा कारनामा; संधी साधत कपाटातून..

Wednesday, 14 October 2026, 19:39

अंगणवाडी सेविकांसाठी मोठी खुशखबर! पदोन्नती प्रक्रियेतला अडथळा झाला दूर; ‘ती’ अट झाली रद्द

Wednesday, 14 October 2026, 19:35

पुणे जिल्ह्यातून बाहेर चारा नेण्यास सक्त मनाई! दुष्काळामुळे जिल्हा प्रशासनाचा मोठा आणि कडक निर्णय

Wednesday, 14 October 2026, 19:27
Next Post

दौंडमधील गाडेवाडीत एलटी लाईनवरून वीजचोरी! १ हजार ८६६ युनिटची चोरी उघड; गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp