Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक : पुणे येथील शिक्रापुरात महिलेसह तिघांना मारहाण करुन उलटं लटकवलं

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 24 June 2024, 15:00

– अमोल दरेकर

पुणे : जिल्ह्याच्या शिक्रापूर येथील तीन तरुणांसह एका महिलेवर काही अज्ञात इसमांनी मिळून अपहरण केले. त्यानंतर कारच्या डिग्गीत घालून अज्ञातस्थळी नेत त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या तिघांना कारमधून अज्ञात स्थळी नेत लाठ्या काठ्या, कोयता आणि तलवारीसह हात पाय बांधून जबर मारहाण करण्यात आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आरोपींचा शोध पुणे पोलीस करत आहेत.

या घटनेतील मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे ग्रामीण एसपी पंकज देशमुख यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपींना पकडण्यासाठी 2 पोलीस पथक रवाना देखील झाले आहेत. पैशाच्या देवाणघेवाणीतून हा मारहाणीचा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. आरोपी आणि पीडित हे दोन्ही कुंटुंब शिक्रापूर परिसरात राहतात.

या घटनेसंदर्भात पीडितांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री तीन गाड्यांमधून आलेल्या काही जणांनी तिघांना उचलून घेऊन गेले होते. त्यांना मारहाण केली. तिघांना वेगवेगळ्या खोल्यात ठेवण्यात आलं. त्यांना कोयते आणि तलवारीने मारले. यावेळी एका पीडित पुरुषाने सांगितले की, दोघांना उचलून हातपाय बांधून डिगीत ठेवण्यात आले. आमच्याकडून दारुसाठी पैसे मागण्यात आले. आणि आमचे फोन उचलून ठेवले. आमचे हातपाय बांधून लाकडाने आणि कोयत्याने मारहाण करण्यात आली. तुम्ही चोरी केलात असं म्हणत आम्हाला मारण्यात आलं.

 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मारहाण करणारे पीडितांना कोणत्या जातीचा आहेस असं विचारत असल्याचेही ऐकू येत आहे. इतरांची नावे काय आहेत? तुझी जात काय? अशी विचारणआ केली जात आहे. पीडित व्यक्तीचे पाय बांधून त्या व्यक्तीला खिडकीला लटकवण्यात आले होते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

चांदणी चौक-भूगाव उड्डाणपुलाची निविदा रद्द; ४५ कोटींच्या आरोपांनंतर महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

Thursday, 3 September 2026, 23:04

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लिपिक ACBच्या जाळ्यात! ‘कर’ कमी करण्यासाठी मागितली १.२० लाखांची लाच; सांगवीत रंगेहाथ अटक

Thursday, 3 September 2026, 22:48

तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय! आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता थेट FDA च्या रडारवर

Thursday, 3 September 2026, 22:25

पुण्यात प्रखर बीम लाईटविरोधात न्यायालयाचा दणका! गणेश मंडळाच्या अध्यक्षाला थेट दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा

Thursday, 3 September 2026, 21:38

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

Thursday, 3 September 2026, 20:48

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11
Next Post
woman attacked on woman in ranjangaon pune

'तू रोहितला फोन का करतेस?' म्हणत रांजणगावात महिलेकडून महिलेवर चाकूने वार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp