व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Khandala News : शेतकरी सभासदांनी दाखवलेला विश्वास व्यर्थ जाऊ देणार नाही – मकरंद पाटील..

जीवन सोनवणे  खंडाळा, (सातारा) : सहकारातील किसनवीर व खंडाळा साखर कारखाना या संस्था शेतकरी सभासदांच्या मालकीच्या राहाव्यात व दोन्ही कारखान्यांच्या...

Man murdered his wife and daughter in pune

Pune News : निवृत्त पोलिसाच्या मुलाची कोयत्याने वार करत हत्या ; पुण्यात प्रचंड खळबळ..

Pune News : पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत. वाढती गुन्हेगारी रोखणे पोलिसांसमोर आव्हान असतानाच आता सिंहगड...

vacancy in pune air force school pune

Job News : बारावी पास आहात? नोकरी हवीये, तर इथं करा अर्ज ; सरकारी नोकरीसाठी निघाली भरती..

Job News : नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, सरकारी विभागात नोकरीची संधी...

TV News : तुम्हा सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी ‘या’ तारखेपासून येतोय ‘बिग बॉस 17’

TV News : मुंबई : 'बिग बॉस' हा रिअॅलिटी शो घराघरात पोहोचला आहे. त्याचा चाहता वर्गही मोठा आहे. हाच बिग...

Sports News : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सहा पदके; महिला क्रिकेटसह नेमबाजीत सुवर्णपदक

Sports News : हांगझोऊ : 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्णासह 6 पदके जिंकली. ऐश्वर्य...

Job News : सुवर्णसंधी ! पूर्व रेल्वे विभागात भरती; तब्बल 3115 जागा भरल्या जाणार…

Job News : नवी दिल्ली : सरकारी नोकरी मिळण्याची तुमची इच्छा आता पूर्ण होणार आहे. कारण, पूर्व रेल्वे विभागात तब्बल...

Pune Accident News : भरधाव कारने पाच शेतमजुरांना चिरडले ; तिघांचा जागेवरच मृत्यू, दोघे गंभीर..

पुणे, : कल्याण - नगर महामार्गावरील डिंगोरे हद्दीत असलेल्या कठेश्वरी पुलालगत भरधाव येणाऱ्या कारने परप्रांतीय पाच मजुरांना चिरडल्याची घटना घडली...

Bhor News : राजगड कारखान्याची मंगळवारी सर्वसाधारण सभा..

जीवन सोनवणे भोर, (पुणे) : राजगड सहकारी साखर कारखान्याची २०२२- २३ ची सर्वसाधारण वार्षिक सभा २६ सप्टेंबर रोजी कारखाना कार्यस्थळावर...

Khandala News : पुण्यातून ५ दिवसापासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला खंबाटकी बोगद्याजवळ छिन्नविच्छिन्न अवस्थेत..

जीवन सोनवणे Khandala News : खंडाळा, (सातारा) : पाच दिवसांपूर्वी पुण्यातून बेपत्ता असलेल्या तरुणाचा खंबाटकी बोगद्यानंतरच्या वळणावरील नाल्यात विचित्र स्वरूपात...

Job News : सुवर्णसंधी ! बँकेत नोकरीची इच्छा होईल पूर्ण ; भारतीय स्टेट बँकेत निघाली मेगा भरती, ‘इतक्या’ जागा भरणार..

नवी दिल्ली : बँकेत नोकरी मिळावी, अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी प्रयत्नही असतो. पण हा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची...

Page 14 of 69 1 13 14 15 69

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!