Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : निवृत्त पोलिसाच्या मुलाची कोयत्याने वार करत हत्या ; पुण्यात प्रचंड खळबळ..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 30 September 2023, 9:51
Man murdered his wife and daughter in pune

Pune News : पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत. वाढती गुन्हेगारी रोखणे पोलिसांसमोर आव्हान असतानाच आता सिंहगड रोड परिसरात एक धक्कादायक घटना घडली. एका निवृत्त पोलिसाच्या मुलाची कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि.२९) सायंकाळच्या सुमारास सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली.

विजय ढुमे असे खून झालेल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचे नाव आहे. विजय हा सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा असून, त्याचे अनेक बड्या पोलिस अधिकार्‍यांशी मैत्रीचे संबंध होते. याशिवाय, त्याचे अनेक राजकारण्यांशीही चांगले संबंध होते. राज्यातील अनेक बड्या लोकांशी त्याची ओळख होती. मात्र, हॉटेल वादातून त्याच्यावर काही वर्षांपूर्वी पिंपरीत एक गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आज त्याच्यावर ४ ते ५ जणांच्या टोळक्यांनी वार करत तरुणाची हत्या केली.

विजय ढुमे ढुमेवाडीचा रहिवासी..
सासवड येथील ढुमेवाडीचा विजय ढुमे हा मूळचा रहिवासी होता. त्याचे अनेक बड्या लोकांशी संबंध होते. हॉटेल व्यवसाय, बांधकाम क्षेत्र आणि राजकीय लोकांशी संबंधित होता. त्याचे वडील पुणे पोलीस दलात कार्यरत होते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुंबईच्या पॉश एरियात भरधाव कारचा कहर! तिघांना उडवलं; पत्नीच्या डोळ्यांसमोर पतीचा दुर्दैवी अंत

Tuesday, 29 September 2026, 22:22

पूजा खेडकर प्रकरणात मोठी कारवाई! वडील दिलीप खेडकर यांच्या घरावर ACBचा छापा,नेमकं काय सापडलं?

Tuesday, 29 September 2026, 22:04

भरदिवसा भाजप नेत्याच्या पुतण्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला! 16-17 जणांनी घेरून बेदम मारहाण

Tuesday, 29 September 2026, 21:22

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Tuesday, 29 September 2026, 19:32

रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! तिकीटासोबत आता ओळखपत्र बाळगणंही अनिवार्य नाहीतर भरावा लागणार मोठा दंड

Tuesday, 29 September 2026, 18:54
Next Post

Khandala News : शेतकरी सभासदांनी दाखवलेला विश्वास व्यर्थ जाऊ देणार नाही - मकरंद पाटील..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp