Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

TV News : तुम्हा सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी ‘या’ तारखेपासून येतोय ‘बिग बॉस 17’

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 27 September 2023, 9:54

TV News : मुंबई : ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो घराघरात पोहोचला आहे. त्याचा चाहता वर्गही मोठा आहे. हाच बिग बॉस शो नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिलेला आहे. मात्र, तरीही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. आता लवकरच ‘बिग बॉस 17’ येत आहे. त्याची तारीखही ठरली आहे.

लवकरच ‘बिग बॉस 17’

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॅास’चा 17 वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘बिग बॉस ओटीटी’नंतर आता ‘बिग बॉस 17’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. ‘बिग बॉस 17’चा धमाकेदार प्रोमो आऊट झाला असून, तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ‘बिग बॉस 17’मध्ये प्रेक्षकांना अनेक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. बिग बॉसच्या या 17 व्या सीजनमध्ये अभिनेता सलमान खान सूत्रसंचालन करणार आहे.

 

‘बिग बॉस 17’मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार हे जाणून घेण्यासाठी ‘बिग बॉस’चे चाहते उत्सुक आहेत. तर 15 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या या सीजनमध्ये अंकिता लोखंडे, ईशा मालवीय, अर्जित तनेजा, ऐश्वर्या शर्मा आणि अरमान मिलिक या स्पर्धकांचा ‘बिग बॉस 17’मध्ये समावेश होऊ शकतो, असे सांगण्यात आले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथे दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग; दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 20:32

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40

जागतिक सायकल दिनानिमित्त फुरसुंगीच्या सायकलपटूंची पुणे ते गोवा सायकल राईड..

Sunday, 7 June 2026, 18:06
Next Post

Pune News : तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना उद्यापासून उत्तरतालिका पाहता येणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.