व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
जनार्दन दांडगे

जनार्दन दांडगे

गेल्या २३ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव आहे. दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २१ वर्षे कार्यरत, नि:पक्षपातीपणे काम, जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या बातम्यांकडे जास्त भर, ६ वर्षापूर्वी भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) या पतसंस्थेचा १६०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी हातखंडा तर १४ वर्षांपूर्वी एका बिल्डरचा ४५० कोटी रुपयांचा बँकिंग घोटाळा उघडकीस आणला, नागरिकांच्या समस्या बातम्यांच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न,जिल्ह्यातील बेकायदा वाळू, जुगार, मटका, दारू आणि अवैध धंदे यांच्यावर कारवाईची मागणी, प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न, राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण यांच्या लेखनात विशेष प्राविण्य. सध्या पुणे प्राईम न्यूज चे मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत.

Big Breaking News : एचपी इंधनचोरी प्रकरणात कंपणीचे धोरण ‘आळीमिळी गुपचिळी’, आठ दिवसानंतरही इंधन चोरीचा आकडा गुलदस्त्यात…

Big Breaking News लोणी काळभोर : हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची जमिनीखालील पाईपलाईन फोडून त्यातून झालेल्या इंधनचोरी प्रकरणातील प्रमुख इंधनमाफिया प्रविण मडीखांबे...

Big Breaking News : इंधनचोरी प्रकरणात ‘एचपी’ कंपनीचा ‘सेन्सर व व्हॉल्व्ह’ ऑपरेटरही सामील…

Big Breaking News लोणी काळभोर : हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची जमिनीखालील पाईपलाईन फोडून त्यातून झालेल्या इंधनचोरी प्रकरणातील प्रमुख आरोपी व लोणी...

Big Breaking News : आळंदी म्हातोबाची येथे ‘एचपी’ची जमिनीखालील पाईपलाईन फोडणारा इंधनमाफिया अखेर अटकेत, लोणी काळभोरच्या प्रविण मडखांबेसह तिघांना बेड्या, इंधन चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस येणार?

Big Breaking News लोणी काळभोर (पुणे) : आळंदी म्हातोबाची गावच्या डोंगरात आठ दिवसांपूर्वी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची जमिनीखालील पाईपलाईन फोडून त्यातून...

Big News : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून निधी मिळवण्यात ”पुणे” जिल्ह्याची बाजी

Big News  पुणे, ता. ३१ : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून मागील वर्षभरात राज्यभरातील १० हजार ६४१ रुग्णांना तब्बल ८६ कोटी...

School News : पूर्व हवेलीत इंग्रजी शाळांचं ही ”नाव मोठं अन् लक्षण खोटं”,…’

School News लोणी काळभोर  : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासुन पूर्व हवेलीमधील प्राथमिक व माध्यमिक...

Scholarship News : माध्यमिक शिष्यवृत्तीतही हवेली तालुका फेल ; साडेतीन हजाराहून अधिक विद्यार्थ्यापैकी अवघे ३३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक!

Scholarship News लोणी काळभोर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात हवेली तालुक्यातील प्राथमिक विभाग सपशेल फेल झाल्याने...

Loni Kalbhor News : एचपीच्या पाईपलाईनमधून आळंदी म्हातोबाची परिसरात इंधन चोरीचा प्रयत्न ; आंतरराज्यीय टोळी सक्रीय असण्याची शक्यता?

Loni Kalbhor News लोणी काळभोर : मुंबईहून सातारा, सोलापुरसह इतर जिल्हातील तेल डेपोंना पेट्रोल-डिझेलचा पुरवठा करणारी एच.पी. कंपनीची पाईपलाईन जमिनीखालून...

Pune Prime News : साप्ताहिक ‘पुणे प्राईम न्यूज’ आजपासून दैनिक

Pune Prime News : साप्ताहिक ‘पुणे प्राईम न्यूज' आजपासून दैनिक महोदय, जनतेच्या समस्यांना वाचा फोडावी, विधायक कामे लोकांसमोर आणावीत, सरकारी...

Pune News : अखेर दर्शना पवारच्या हत्येचे धक्कादायक कारण आले समोर, तिचा मित्र राहुल हंडोरे याने सांगितले…..

Pune News : पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत टाॅपर आलेल्या दर्शना पवारची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता....

Page 3 of 4 1 2 3 4

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!