दौंड येथे दारूसाठी पैसे न दिल्याने महिलेला मारहाण ; मुलाच्या खिशातून 2 हजार हिसकावले, भाजीमंडईतील प्रकार
दौंड, ता. २२ : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून एका महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून, तिच्या मुलाच्या पॅन्टच्या खिशातून...









