Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हवेली तालुक्यात उरुळी कांचन येथील ‘डॉ. अस्मिता विद्यालया’चा क्रिकेटमध्ये ‘विजयी चौकार’; चारही वयोगटांत पटकावले अजिंक्यपद

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 21 September 2026, 15:46

उरुळी कांचन, ता. 21 : क्रीडा क्षेत्रात आपल्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखत उरुळी कांचन येथील ‘डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने’ हवेली तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी करून यशाचा ‘विजयी चौकार’ मारला आहे. तालुक्यातील बलाढ्य शाळांच्या संघांना धूळ चारत अस्मिता विद्यालयाने 14 वर्षांखालील मुले, 17 वर्षांखालील मुले, 17 वर्षांखालील मुली आणि 19 वर्षांखालील मुले अशा चारही मुख्य गटांत अजिंक्यपद मिळवून हवेली तालुक्यात आपला एकछत्री अंमल सिद्ध केला आहे.

श्रीमती सुभद्राबाई रामचंद्र भूमकर जुनिअर कॉलेज (लोणीकंद), क्रीडा व युवक सेवा संचालनालय (महाराष्ट्र राज्य), जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने 11 व 12 सप्टेंबर रोजी या स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 14 एकूण 29 संघ होते, चुरशीच्या अंतिम सामन्यात डॉ. अस्मिता विद्यालयाने एन. एस. बी. स्कूल (फुलगाव) संघाचा पराभव करत तालुका चषकावर आपले नाव कोरले.

17 वर्षांखालील मुले एकूण 35 संघांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये डॉ. अस्मिता विद्यालय (उरुळी कांचन) विरुद्ध धोत्रे स्कूल (फुलगाव) असा अंतिम सामना रंगला. यामध्ये अस्मिता विद्यालयाच्या खेळाडूंनी अंतिम सामना सहज जिंकला. 17 वर्षांखालील मुलींच्या संघाने होली स्पिरिट कॉन्व्हेंट स्कूल (लोणीकंद) संघाचा पराभव करीत अंतिम विजय संपादित केला.

दरम्यान, उच्च माध्यमिक गटात दहा संघानी सहभाग नोंदविला होता. यामध्ये डॉ. अस्मिता जुनिअर कॉलेज (उरुळी कांचन) आणि एम. आय. टी. जुनिअर कॉलेज (लोणी काळभोर) या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. या अंतिम क्षणापर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात अस्मिता जुनिअर कॉलेजने बाजी मारत यशाचा ‘चौकार’ पूर्ण केला. विद्यार्थ्यांच्या या यशामागे क्रीडा मार्गदर्शक प्रा. शंकरभाऊ वायकर, रोहन सपकाळे सर आणि गीतांजली महाडिक मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या ऐतिहासिक विजयाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय महादेव कांचन, सचिव डॉ. अजिंक्य कांचन, संचालक डॉ. आप्पासाहेब जगदाळे, प्राचार्य रोहिणी जगताप, उपप्राचार्य कांचन चव्हाण,व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

बारामतीत खळबळ! प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक राणा सूर्यवंशी यांच्यावर जीवघेणा हल्ला; गोळीबार अन् कोयत्याने सपासप वार

Sunday, 18 October 2026, 22:03

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार! दुचाकीवरून आलेल्या ३ जणांनी झाडल्या ७ गोळ्या; पहा धक्कादायक Video

Sunday, 18 October 2026, 20:38

टाटा ट्रस्ट्सचा ऐतिहासिक निर्णय! देशभरात उभारली जाणार ४० ते ५० नवीन रुग्णालये; गरिबांसाठी मोफत उपचार, ५ वर्षांचा मेगा प्लॅन जाहीर

Sunday, 18 October 2026, 20:18

पुण्यात प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा चौधरीसोबत भयानक प्रकार! जबरदस्ती कारमध्ये कोंबलं; कार्यक्रमाचे पैसे थकवले, म्हणाली “मला किडनॅप…

Sunday, 18 October 2026, 20:15

दौंडमध्ये चोरट्यांचा कारनामा! ‘यहाँ कोई संजय राऊत रहता है क्या?’ घराबाहेर झाडू मारणाऱ्या महिलेला विचारलं अन् क्षणात मंगळसूत्र हिसकावून पसार…

Sunday, 18 October 2026, 20:12

पुणेकरांनो सावधान! तुम्ही पिताय ते दूध खरोखरच शुद्ध आहे का? पुणे विभागात तब्बल ७८ टक्के भेसळयुक्त दूध जप्त

Sunday, 18 October 2026, 19:53
Next Post

वाघोलीत उद्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; पुणे-नगर रस्त्यावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp