पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा; जागा बदलण्याची शेतकऱ्यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली, भूसंपादनाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना न्यायालयाचा धक्का
पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेला विरोध करून भूसंपादन थांबविण्याची आणि विमानतळाची जागा बदलण्याची मागणी करणारी शेतकऱ्यांची याचिका...









