Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीत बनावट मृत्युपत्राच्या आधारे जमीन हडपण्याचा आरोप; फेरफार नोंद करून मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न, पाच जणांवर गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 24 September 2026, 11:57

बारामती, ता. 24 : बनावट मृत्युपत्र, वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांच्या आधारे जमीन व मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतल्याच्या आरोपावरून बारामती शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवीण त्रिंबकराव जाधव, विजय राजाराम जगताप, मनोज विक्रम आटोळे, श्रीकृष्ण ज्ञानदेव बोरकर आणि विकास ज्ञानदेव बोरकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नीलेश सुभाष शितोळे यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, निरावागज येथील मनीषा जनार्दन जाधव यांच्या जमिनीच्या फेरफार नोंदीत त्यांच्या मृत्यूनंतर प्रवीण जाधव यांचे नाव आल्याचे निदर्शनास आले. चौकशीदरम्यान मृत्युपत्राच्या तारखेबाबतही विसंगती आढळल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.

मनीषा जाधव उपचारासाठी रुग्णालयात दाखल असताना त्यांना वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याचा, तसेच मृत्युपत्रावर त्यांचा अंगठा व सही असल्याचे दाखवण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या मृत्युपत्राच्या आधारे प्रतिज्ञापत्र करून फेरफार नोंद करण्यात आल्याचेही नमूद आहे.

 

दरम्यान, मृत्युपत्रावरील साक्षीदारांच्या सह्या, नोटरी नोंद आणि इतर कागदपत्रांचा आधार घेत जमीन व मालमत्तेवर हक्क मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

बारामतीत खळबळ! प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक राणा सूर्यवंशी यांच्यावर जीवघेणा हल्ला; गोळीबार अन् कोयत्याने सपासप वार

Sunday, 18 October 2026, 22:03

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार! दुचाकीवरून आलेल्या ३ जणांनी झाडल्या ७ गोळ्या; पहा धक्कादायक Video

Sunday, 18 October 2026, 20:38

टाटा ट्रस्ट्सचा ऐतिहासिक निर्णय! देशभरात उभारली जाणार ४० ते ५० नवीन रुग्णालये; गरिबांसाठी मोफत उपचार, ५ वर्षांचा मेगा प्लॅन जाहीर

Sunday, 18 October 2026, 20:18

पुण्यात प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा चौधरीसोबत भयानक प्रकार! जबरदस्ती कारमध्ये कोंबलं; कार्यक्रमाचे पैसे थकवले, म्हणाली “मला किडनॅप…

Sunday, 18 October 2026, 20:15

दौंडमध्ये चोरट्यांचा कारनामा! ‘यहाँ कोई संजय राऊत रहता है क्या?’ घराबाहेर झाडू मारणाऱ्या महिलेला विचारलं अन् क्षणात मंगळसूत्र हिसकावून पसार…

Sunday, 18 October 2026, 20:12

पुणेकरांनो सावधान! तुम्ही पिताय ते दूध खरोखरच शुद्ध आहे का? पुणे विभागात तब्बल ७८ टक्के भेसळयुक्त दूध जप्त

Sunday, 18 October 2026, 19:53
Next Post

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; अनंत चतुर्दशीआधी दर घसरले, पाहा दर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp