Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा; जागा बदलण्याची शेतकऱ्यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली, भूसंपादनाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना न्यायालयाचा धक्का

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 24 September 2026, 16:10

पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेला विरोध करून भूसंपादन थांबविण्याची आणि विमानतळाची जागा बदलण्याची मागणी करणारी शेतकऱ्यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. जागेची निश्चिती हा तांत्रिक तज्ज्ञांचा विषय असून, तो शासनाच्या धोरणात्मक निर्णयाचा भाग असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

या निर्णयामुळे पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पुढील प्रक्रियेला मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने निश्चित केलेल्या जागेवरील भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू असून, वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांतील 96 टक्के शेतकऱ्यांनी जमीन देण्यास संमती दिल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

आतापर्यंत सुमारे 910 हेक्टर क्षेत्राच्या संपादनाची कार्यवाही पूर्ण झाली असून, संबंधित शेतकऱ्यांना सुमारे 3 हजार 875 कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या वैयक्तिक जमिनीशी संबंधित वादांचेही शासनाकडून निराकरण करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

दरम्यान, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पुनर्वसन धोरणाचा लाभ स्थानिक शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी संमती देण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. अद्याप संमती न दिलेल्या शेतकऱ्यांना 10 ऑक्टोबरपर्यंत संमती देण्याची संधी असून, संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया 20 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

 

मुदतीनंतर सक्तीने भूसंपादन करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, ज्या ठिकाणी सक्तीने भूसंपादन केले जाईल, तेथील संबंधित शेतकऱ्यांना पुनर्वसन धोरणाचा लाभ मिळणार नसल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, “पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून खूप मोठे पॅकेज दिले आहे. संमती दिलेल्या शेतकऱ्यांना दहा टक्के परतावा आणि पुनर्वसन धोरणाप्रमाणे अन्य आनुषंगिक लाभ देण्यात येणार आहेत

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Monday, 5 October 2026, 18:04

पुण्यातील विद्यार्थ्यांच्या MPSC आंदोलनाला मोठे यश! MPSC च्या माजी आणि विद्यमान अध्यक्षांवर कारवाईचा बडगा; मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मोठी शिफारस

Monday, 5 October 2026, 16:56

‘अनेकांना त्यांनी गायब केलं, बॅकस्टेजला सेटिंग होतात, ट्रोलिंगची टोळी आहे” मनोज जरांगेंवर गंभीर आरोप

Monday, 5 October 2026, 16:37

तमाशाचा नाद, व्यसन अन् कर्जाचा डोंगर! बारामतीतील दुहेरी हत्याकांडाबाबत मोठा खुलासा; कर्ज फेडण्यासाठीच केला भावकीतल्या वृद्ध महिलांचा खून

Monday, 5 October 2026, 16:25

जगतापांचं बंड जिव्हारी लागलं, जय पवार भावुक; म्हणाले ‘आम्हाला वाटलं नव्हतं की दादा नसतांना अशा प्रकारे…”

Monday, 5 October 2026, 16:17

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उपस्थित न राहण्याचं शिवसेना शिंदे गटाचं फर्मान! रोहिणी खडसेंच्या दाव्याने खळबळ

Monday, 5 October 2026, 16:14
Next Post

बायकोचा ५ पुजाऱ्यांसह धार्मिक विधी! नवऱ्याचं डोकं फिरलं,पत्नीसह मुलाची अन् २ पुजाऱ्यांची हत्या; ७ तासांचा थरार, गोळीबार अन् शेवटी मृत्यू...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp