Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरसवडीत दरवाजा उघडा दिसला अन् चोर घरात शिरला! महिलांचे सोन्याचे दागिने चोरले, आरडाओरड करताच झाला पसार

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 24 September 2026, 10:47

उरुळी कांचन, (पुणे): मध्यरात्री घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली. चोरीच्या वेळी महिला जागी झाल्याने आरडाओरड होताच चोरटा पसार झाला. याच परिसरातून दुचाकी आणि सीसीटीव्ही कॅमेराही चोरीला गेल्याचे समोर आले आहे. शिरसवडी (ता. हवेली) येथे शनिवारी पहाटे ही घटना घडली.

याबाबत दत्तात्रय लक्ष्मण दगडे, वय 27 वर्षे, धंदा शेती, रा.मु.पो. शिरसवडी, गोते मळा ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरसवडी येथील दत्तात्रय दगडे यांचे वडील शनिवारी पहाटे घराचा दरवाजा उघडून बाथरुमसाठी घराचे बाहेर असलेले शौचालयात गेले होते. त्यावेळी घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. चोरट्याने दत्तात्रय दगडे यांच्या आईच्या गळ्यातील सुमारे 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि बहिणीच्या गळ्यातील सुमारे 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले कापून घेतले.

मात्र, चोरी करत असताना महिला जागी झाल्याने तिने आरडाओरड केली. त्यामुळे चोरट्याने तेथून पळ काढला. कुटुंबीय व शेजाऱ्यांनी त्याचा शोध घेतला; मात्र तो सापडला नाही. गावातील अनिल गणपत खेडेकर यांची MH-12-BZ-0568 क्रमांकाची सीडी डॉन दुचाकी तसेच सुभाष साहेबराव गोते यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेरा चोरीला गेल्याचेही निदर्शनास आले.

 

दरम्यान, या सर्व चोरीच्या घटनांमध्ये सुमारे 74 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याची तक्रार लोणीकंद पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

खडकवासला प्रकल्पाचे रब्बी आवर्तन आजपासून सुरु ; शेतकरी आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल

Friday, 25 September 2026, 13:16

गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांशी गप्पा मारताना अचानक चक्कर; पुणे पोलीस हवालदार दत्तात्रय तेलंगे यांचे हृदयविकाराने निधन

Friday, 25 September 2026, 13:07

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांचा दणका ; 34 सराईत गुन्हेगार हद्दपार

Friday, 25 September 2026, 13:00

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीची विद्यार्थिनी श्रेया जगताप बुद्धिबळ स्पर्धेत हवेली तालुक्यात प्रथम

Friday, 25 September 2026, 12:48

गणेश विसर्जन मिरवणुकीत अश्लील नृत्य ; नृत्यांगनांसह डीजे मालक, मंडळाच्या तिघांवर गुन्हा..

Friday, 25 September 2026, 12:38

लोणी काळभोरमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळांमध्ये टशन; डीजेचा दणदणाट, लेजर लाईटचा मारा अन् ट्रॅक्टरवर चढून तरुणांचा धांगडधिंगा, कारवाई कधी?

Friday, 25 September 2026, 12:23
Next Post

दूध भेसळ प्रकरणात तुकाराम मुंडेंचा दणका! 17 लाखांच्या संशयास्पद व्यवहारात दोन बड्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp