Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दूध भेसळ प्रकरणात तुकाराम मुंडेंचा दणका! 17 लाखांच्या संशयास्पद व्यवहारात दोन बड्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 24 September 2026, 11:10

पुणे : गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली भेसळखोरांविरोधात विशेष तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे.सिन्नर तालुक्यातील पुतळेवाडी येथे जुलै महिन्यात टाकलेल्या छापा सत्रात 17 लाख रुपयांचा संशयास्पद दूध पावडरचा साठा हस्तगत करण्यात आला होता.आता यां प्रकरणात दोन बड्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

आधीपासून या प्रकरणात आरोपी हेमंत पवार याच्यावर आधीपासूनच दूध भेसळीचे गुन्हे दाखल असतानाही, एफडीएच्या अधिकाऱ्यांनी ठोस पावले उचलणे टाळले होते. तक्रारदार भाऊसाहेब बैरागी यांनी या प्रकरणाचा वरिष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला.या घटनेची गंभीर दखल घेत एफडीएचे सहाय्यक आयुक्त एम. यू. माने यांनी सखोल चौकशी केली. या चौकशी अहवालातून सहाय्यक आयुक्त दिनेश तांबोळी आणि अन्नसुरक्षा अधिकारी संदीप तोरणे यांनी आपल्या कायदेशीर कर्तव्यात जाणीवपूर्वक निष्काळजीपणा दाखवल्याचे निष्पन्न झाले आहे.

दोन्ही जबाबदार अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात हेतूपुरस्सर कसूर केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. नाशिक विभागाने हा चौकशी अहवाल आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे सुपूर्द केला असून, आता हे दोन्ही अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर तुकाराम मुंढे काय अंतिम निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान नाशिक विभागातील चार जिल्ह्यांमध्ये गेल्या 10 दिवसांत सुमारे 36 कारवाया करून 5 कोटी 40 लाख 16 हजार 621 रुपयांचा संशयास्पद साठा जप्त करण्यात आला आहे. मात्र, याच मोहिमेदरम्यान दोन अधिकाऱ्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

खडकवासला प्रकल्पाचे रब्बी आवर्तन आजपासून सुरु ; शेतकरी आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल

Friday, 25 September 2026, 13:16

गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांशी गप्पा मारताना अचानक चक्कर; पुणे पोलीस हवालदार दत्तात्रय तेलंगे यांचे हृदयविकाराने निधन

Friday, 25 September 2026, 13:07

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांचा दणका ; 34 सराईत गुन्हेगार हद्दपार

Friday, 25 September 2026, 13:00

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीची विद्यार्थिनी श्रेया जगताप बुद्धिबळ स्पर्धेत हवेली तालुक्यात प्रथम

Friday, 25 September 2026, 12:48

गणेश विसर्जन मिरवणुकीत अश्लील नृत्य ; नृत्यांगनांसह डीजे मालक, मंडळाच्या तिघांवर गुन्हा..

Friday, 25 September 2026, 12:38

लोणी काळभोरमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळांमध्ये टशन; डीजेचा दणदणाट, लेजर लाईटचा मारा अन् ट्रॅक्टरवर चढून तरुणांचा धांगडधिंगा, कारवाई कधी?

Friday, 25 September 2026, 12:23
Next Post

गणेश विसर्जनासाठी पुणे पोलिसांचा ‘तगडा प्लॅन’; 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तर 2 हजार सीसीटीव्हींची नजर - आयुक्त अमितेशकुमार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp