Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथे सामाजिक सलोख्याचे दर्शन ; गणेशोत्सवात मुस्लिम बांधवांकडून 30 गणेश मंडळांना छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा भेट

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 22 September 2026, 13:34

उरुळी कांचन : गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर उरुळी कांचन शहरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे आणि सामाजिक सलोख्याचे एक अत्यंत सुंदर उदाहरण पाहायला मिळाले आहे. येथील ‘राइजिंग सोशल फाउंडेशन’ व मुस्लिम समाजाच्या वतीने गावातील तब्बल 30 गणेश मंडळांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची भव्य प्रतिमा भेट देऊन गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

उरुळी कांचन हे शहर नेहमीच विविध सण आणि उत्सवांमध्ये हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. याच परंपरेला पुढे नेत, धार्मिक सलोखा अधिक दृढ व्हावा आणि समाजातील सर्व घटकांमध्ये परस्पर स्नेह वाढीस लागावा, या उद्देशाने हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा उत्सव ठरावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या उपक्रमाचे गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.

या उपक्रमादरम्यान राइजिंग सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांच्यासह सर्व सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुस्लिम बांधवांनी दाखवलेल्या या आदरामुळे आणि दिलेल्या या भेटीमुळे सर्वच गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत आभार व्यक्त केले. या उपक्रमाचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

बारामतीत खळबळ! प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक राणा सूर्यवंशी यांच्यावर जीवघेणा हल्ला; गोळीबार अन् कोयत्याने सपासप वार

Sunday, 18 October 2026, 22:03

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार! दुचाकीवरून आलेल्या ३ जणांनी झाडल्या ७ गोळ्या; पहा धक्कादायक Video

Sunday, 18 October 2026, 20:38

टाटा ट्रस्ट्सचा ऐतिहासिक निर्णय! देशभरात उभारली जाणार ४० ते ५० नवीन रुग्णालये; गरिबांसाठी मोफत उपचार, ५ वर्षांचा मेगा प्लॅन जाहीर

Sunday, 18 October 2026, 20:18

पुण्यात प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा चौधरीसोबत भयानक प्रकार! जबरदस्ती कारमध्ये कोंबलं; कार्यक्रमाचे पैसे थकवले, म्हणाली “मला किडनॅप…

Sunday, 18 October 2026, 20:15

दौंडमध्ये चोरट्यांचा कारनामा! ‘यहाँ कोई संजय राऊत रहता है क्या?’ घराबाहेर झाडू मारणाऱ्या महिलेला विचारलं अन् क्षणात मंगळसूत्र हिसकावून पसार…

Sunday, 18 October 2026, 20:12

पुणेकरांनो सावधान! तुम्ही पिताय ते दूध खरोखरच शुद्ध आहे का? पुणे विभागात तब्बल ७८ टक्के भेसळयुक्त दूध जप्त

Sunday, 18 October 2026, 19:53
Next Post

अडीच ग्रॅम सोने; माणुसकी अमूल्य!अंधारात निर्माल्याच्या ढिगाऱ्यात मंगळसूत्राचा शोध; कचरावेचक अरविंद शिंदेंच्या प्रामाणिकपणाला सलाम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp