व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Darshana Kunte

Darshana Kunte

मोटारीवर दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू; सहप्रवासी गंभीर, बाजीराव रस्त्यावरील घटना

पुणे : बाजीराव रस्त्यावरील राणा प्रताप उद्यानासमोर सोमवारी मध्यरात्री अपघाताची घटना घडली. मोटारीवर दुचाकी आदळून दूचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला तर...

जेवण न दिल्यामुळे छातीत बुक्क्या मारून पत्नीचा निर्घृण खून; पुण्यातील कात्रज परिसरातील धक्कादायक घटना

पुणे : किरकोळ कारणावरून खून करण्याच्या घटना वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. जेवण न दिल्यामुळे पत्नीच्या छातीवर जोरजोरात बुक्क्या मारून...

पुणेकरांनो सावधान! कोरोनाच्या नवीन व्हेरियंटची तिघांना लागण

पुणे : कोरोनाची लस उपलब्ध झाल्यानंतर कोरोना हद्दपार होईल, अशी अपेक्षा असतानाच नवीन व्हेरियंटने पुन्हा भितीचे सावट पसरले आहे. कोरोनाच्या...

कोण म्हणतं मुलं पुस्तकं वाचत नाहीत? पुणे पुस्तक महोत्सवात तब्बल साडेआठ लाख प्रतींची विक्री; ११ कोटींची उलाढाल

पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला पुणेकरांनी अभुतपूर्व प्रतिसाद दिला. या महोत्सवात पुस्तकांच्या तब्बल साडेआठ लाख...

कर्वेनगर परिसरात अल्पवयीन मुलासह मित्रावर कोयत्याने वार; चौघांना अटक

पुणे : मावस भावासोबत भांडण झाल्याने समजावून सांगण्यासाठी बोलवले असता सहा जणांच्या टोळक्याने अल्पवयीन मुलावर व त्याच्या मित्रावर कोयत्याने वार...

विचारवंत आणि साहित्यिकांच्या दुर्लक्षपणामुळे शेतकऱ्यांची दुर्दशा; श्रीपाल सबनीस यांचं मत

पुणे / राजेंद्रकुमार शेळके : भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाची संस्कृती ही शेतकऱ्यांपासून सुरू होते. देश समृद्ध करण्यामध्ये शेतकऱ्यांचे...

येरवडा परिसरात हवेत कोयते फिरवून एकावर वार; दोघांवर गुन्हा दाखल

पुणे : येरवडा परिसरात हवेत कोयते फिरवून ‘आम्ही इकडचे भाई आहोत, इथे कोणी थांबायचे नाही’ असे म्हणत परिसरात दहशत पसरवून...

लोखंडी शस्त्र हवेत फिरवून प्राणघातक हल्ला; कुख्यात गुंड टक्या लष्कर व तीन साथीदारांवर मोक्का

पुणे : खून प्रकरणाच्या तपासात पोलिसांना मदत केली म्हणून हॉटेलमध्ये येऊन तोडफोड करत, वार करुन परिसरात दहशत माजवणाऱ्या आणि हॉटेल...

मराठा आरक्षणाच्या सर्व्हेक्षणाला वेग; प्रश्नावली तयार; ‘या’ गोष्टींमध्ये होणार बदल?

पुणे : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली मुदत संपत आल्याने जरांगे पाटील आक्रमक झाले असून, २० जानेवारीपासून आमरण...

चिंचवडमध्ये इमारतीच्या पार्किंगमधील २० दुचाकी जळून खाक; कारण अस्पष्ट

पिंपरी : चिंचवड परिसरातील एका इमारतीच्या पार्किंगमधील दुचाकींना मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. या आगीत २० दुचाकी जळून खाक झाल्या असून,...

Page 92 of 117 1 91 92 93 117

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!