Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

येरवडा परिसरात हवेत कोयते फिरवून एकावर वार; दोघांवर गुन्हा दाखल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 24 December 2023, 18:00

पुणे : येरवडा परिसरात हवेत कोयते फिरवून ‘आम्ही इकडचे भाई आहोत, इथे कोणी थांबायचे नाही’ असे म्हणत परिसरात दहशत पसरवून एकाच्या डोक्यात वार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत जैद आक्रम अन्सारी (रा. यशवंत नगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून कार्तिक व फुर्त्या (रा. गाडीतळ, येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शुक्रवारी (ता. २२) रात्री साडेनऊच्या सुमारास नवी खडकी, येरवडा येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जैद अन्सारी हे त्यांच्या भावाला जेवणाचा डबा देऊन घरी परत येत होते. फिर्यादी हे नवी खडकी येथील रेम्बो बेकरी जवळ आले असता त्यांच्या ओळखीचे आरोपी कार्तिक व फुर्त्या हे हवेत कोयते फिरवत व मोठ्याने आरडाओरड करत आले. ‘आम्ही इकडचे भाई आहोत, येथे कोणी थांबायचे नाही’ असे म्हणून परिसरात दहशत पसरवली. तसेच हातातील कोयता फिर्यादीच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता पुन्हा हातातील कोयते हवेत फिरवून तेथून जात असताना दहशत पसरवली.

 

यामुळे आजूबाजूचे लोक पळून गेले. या घटनेचा पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49
Next Post

विचारवंत आणि साहित्यिकांच्या दुर्लक्षपणामुळे शेतकऱ्यांची दुर्दशा; श्रीपाल सबनीस यांचं मत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.