Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चिंचवडमध्ये इमारतीच्या पार्किंगमधील २० दुचाकी जळून खाक; कारण अस्पष्ट

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 24 December 2023, 15:46

पिंपरी : चिंचवड परिसरातील एका इमारतीच्या पार्किंगमधील दुचाकींना मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. या आगीत २० दुचाकी जळून खाक झाल्या असून, सोसायटीतील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली, याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील विठ्ठल नगर वसाहत बिल्डिंग क्रमांक ५ या ठिकाणी ही घटना घडली आहे. अद्याप आगीचे कारण समजू शकलेले नाही. पिंपरी- चिंचवड शहरातील विठ्ठल नगर या भागात बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या २० दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. ही घटना मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास घडली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचले. अवघ्या १५ ते २० मिनिटांत अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या घटनेत स्थानिक रहिवाशांच्या २० दुचाकी वाहने जळून खाक झाल्या. आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07
Next Post

Gold Silver Price : तुमच्या शहरात सोने- चांदीचे आजचे दर काय? जाणून घ्या सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.