Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोटारीवर दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू; सहप्रवासी गंभीर, बाजीराव रस्त्यावरील घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 25 December 2023, 12:57

पुणे : बाजीराव रस्त्यावरील राणा प्रताप उद्यानासमोर सोमवारी मध्यरात्री अपघाताची घटना घडली. मोटारीवर दुचाकी आदळून दूचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला तर दुचाकीवरील सहप्रवासी तरुण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गुंजन दत्तात्रय सोनवणे (वय २५, रा. कोथरुड) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुण शुभम गवांदे जखमी झाला आहे. याबाबत दिलीप पुरोहित (वय २१, रा. प्राधिकरण, निगडी) याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारचालक पुरोहित मध्यरात्री दोनच्या सुमारास बाजीराव रस्त्याने निघाला होता. त्यावेळी दुचाकीस्वार सोनवणे आणि त्याचा मित्र गवांदे भरधाव वेगाने निघाले होते. राणा प्रताप उद्यानासमोर भरधाव दुचाकी मोटारीवर आदळली. या अपघातात सोनवणे गंभीर जखमी झाला. सोनवणे आणि त्याचा मित्र गवांदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच सोनवणे याचा मृत्यू झाला.

 

या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनय जाधव करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post
Congress Leader MLA sunil kedar sent jail for five years in nagpur district bank corruption case

'ही ललित पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती'; सुनील केदार यांच्या रुग्णालयात दाखल होण्यावर भाजप नेत्याचा गंभीर आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.