व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Tag: Wagholi News

Wagholi News : जॉबचे आमिष दाखवून १९ हजारांची ऑनलाईन फसवणूक ; लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

संतोष गायकवाड Wagholi News : वाघोली, (पुणे) : फोनद्वारे जॉबचे आमिष दाखवून इंटरव्यू घेऊन सिलेक्शन झाले आहे असे सांगत प्रोसेसिंगफी ...

Wagholi News : वाघोलीतील अनधिकृत “फ्लेक्स होर्डिंग” वर महापालिकेची कारवाई..

संतोष गायकवाड Wagholi News : वाघोली, (पुणे) : पुणे-नगर महामार्गावरील वाघोली परिसरातील ४०० फ्लेक्स होर्डिंगवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली ...

Wagholi News : शहर व जिल्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या ८ गुन्ह्यात मागील ११ महिन्यांपासून फरार असेलेल्या आरोपीला बेड्या ; गुन्हे शाखा युनिट ६ ची कामगिरी..

Wagholi News : लोणी काळभोर, (पुणे) : जिल्हा ग्रामीण व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या ८ गुन्ह्यात मागील ११ महिन्यांपासून ...

Wagholi News : वाघोली तलाठी कार्यालयातील दोन खाजगी कर्मचाऱ्यांना ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक

Wagholi News : लोणी काळभोर: खरेदी केलेल्या जागेची नोंद ७/१२ उता-यावर लावण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी वाघोली (ता. ...

Wagholi News : वाघोली-केसनंद रस्त्यावर ट्रक व दुचाकीचा अपघात ; १९ वर्षीय तरुणीचा जागेवरच मृत्यू..

Wagholi News वाघोली (पुणे) : वाघोली-केसनंद रस्त्यावर दुचाकीला ट्रकने पाठीमागून दिलेल्या धडकेत एका १९ वर्षीय मुलीचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना ...

Wagholi News : वाघोलीत प्रेयसीने चाकूने भोसकून केला प्रियकराचा खून!

Wagholi News :  : वाघोली, (पुणे) : प्रेम प्रकरणातून प्रेयसीन्र  प्रियकराचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना वाघोली परिसरात घडली ...

Wagholi News : वाघेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना शॉर्ट कपड्यांवर बंदी..!

वाघोली, (पुणे) : येथील वाघेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना शॉर्ट कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, ...

Wagholi News | मात्र तीन हजार रुपयांसाठी वाघोली येथील संगणक अभियंत्याचा खून ; आरोपीला २४ तासाच्या आत बेड्या…

Wagholi News | वाघोली, (पुणे) : नगर रस्त्यावरील वाघोली येथील मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी संगणक अभियंत्याचा गळा चिरून खून करणाऱ्या आरोपीच्या ...

Wagholi News | वाघोली येथे आयटीतील तरुणाचा गळा चिरून खून…

Wagholi News | वाघोली, (पुणे) : वाघोली परिसरातील लोहगाव-भावडी रोड डोंगराच्या पायथ्याजवळ एका आयटी कंपनीतील तरुणाचा गळा चिरून खून केल्याची ...

Wagholi News :  वाघोलीतील सराफाच्या व्यवस्थापकाची 2 हजाराच्या नोटा देण्याच्या बहाण्याने तब्बल 2 लाखांची केली फसवणूक.. 

Wagholi News : लोणीकंद, (पुणे) :  दोन हजार रुपयांच्या नोटा देण्याच्या बहाण्याने महिलेने सराफाच्या व्यवस्थापकाला तब्बल २ लाख रुपयांचा गंडा ...

Page 5 of 6 1 4 5 6

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!