Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Wagholi News : शहर व जिल्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या ८ गुन्ह्यात मागील ११ महिन्यांपासून फरार असेलेल्या आरोपीला बेड्या ; गुन्हे शाखा युनिट ६ ची कामगिरी..

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 27 June 2023, 12:24

Wagholi News : लोणी काळभोर, (पुणे) : जिल्हा ग्रामीण व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या ८ गुन्ह्यात मागील ११ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांनी वाघोली (ता. हवेली) येथून जेरबंद केले आहे. (Wagholi News)

ओंकार राजेश मोरे वय – १९, रा. स. न.१४, रामनगर, येरवडा पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. २६) गुन्हे शाखा युनिट ६ कडील अधिकारी व अंमलदार हे युनिट हद्दीत गस्त घालीत असताना पोलीस नाईक रमेश मेमाणे व पोलीस अंमलदार ऋषीकेश ताकवणे यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की, वाहन चोरी करणारा व वाहनातून बॅटरी चोरी करणारा पाहिजे आरोपी ओंकार मोरे हा चोखी धानी रोड वाघोली पुणे येथे थांबलेला आहे. (Wagholi News)

 

मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने वरिष्ठांना सदरची माहिती देऊन त्यांनी दिलेल्या आदेशानुसार धानी रोड वाघोली येथे जावून मोरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचा साथिदार शुभम जांभूळकर याचेसोबत वाहन चोरीचे ४ गुन्हे व वाहनातील बॅटरी चोरीचे ७ गुन्हे असे एकूण ११ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. (Wagholi News)

दरम्यान, मोरे याने हडपसर, लोणावळा, शिक्रापूर, पाथर्डी, वानवडी, निगडी, खडकवासला, सिंहगड रोड, हडपसर, चाकण, पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीची वैद्यकिय तपासणी करून त्याला पुढील तपासासाठी हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट ६ पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलीस हवालदार मच्छिंद्र वाळके, रमेश मेमाणे, विठ्ठल खेडकर, प्रमोद मोहिते, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार यांनी केलेली आहे. (Wagholi News)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59
Next Post

Uruli Kanchan News : उरुळी कांचनला भरदिवसा ४ ठिकाणी घरफोड्या ; चोरट्यांनी रोख रकमेसह ४ लाख रुपयांचे दागिने केले लंपास..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.