Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 4 July 2026, 8:07

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला सततचा प्रवास, कामाचा अफाट ताण आणि राजकीय घडामोडींमधील अतिव्यग्रतेमुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. या कारणामुळे त्यांना ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर असल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले आहे. काळजी करण्यासारखे काहीही नसून, डॉक्टरांनी त्यांना पुढील काही दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

गेल्या काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ सारख्या मोठ्या घडामोडी घडत होत्या. या सर्व प्रक्रियेत आणि दिल्लीच्या फेऱ्यांमध्ये एकनाथ शिंदे पूर्णपणे गुंतलेले होते. या धावपळीचा आणि दगदगीचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाला.  कामकाजात असताना त्यांना ताप आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने, तातडीने वैद्यकीय तपासणी करून उपचार घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

याच दरम्यान, धुळ्यातील ठाकरे गटाच्या नेत्या शुभांगी पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश करण्याचा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. मात्र, एकनाथ शिंदे रुग्णालयात असल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला. अखेर शुक्रवारी रात्री २ वाजता, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शुभांगी पाटील यांनी शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला.

सध्या एकनाथ शिंदे रुग्णालयात विश्रांती घेत असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. लवकरच ते पुन्हा आपल्या कामात सक्रिय होतील, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

कालठणमध्ये प्रतिबंधित मांगूर माशांचे बेकायदेशीर संवर्धन; मत्स्य विभागाच्या तक्रारीवरून 2 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 29 August 2026, 13:49

आधी भावनिक कहाणी सांगितली, मग हातचलाखी केली! पुण्यात दानधर्माच्या बहाण्याने वृद्ध महिलेचं सोन्याचं मंगळसूत्र केलं लंपास

Saturday, 29 August 2026, 13:45

तडीपार आदेश झुगारून शिरूरमध्ये दाखल; अजिम पटेलवर गुन्हा दाखल

Saturday, 29 August 2026, 13:32

रामलिंगमध्ये बंद घर चोरट्याने फोडलं! सोनं-चांदीसह ४.८५ लाखांचा ऐवज केला लंपास

Saturday, 29 August 2026, 13:28

रोहित पवारांची कोअर कमिटीला दांडी; राष्ट्रवादीत खळबळ, काँग्रेसच्या जवळीकीने राजकीय चर्चांना उधाण..

Saturday, 29 August 2026, 13:17

आंबेगाव खून प्रकरणातील आरोपीला 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

Saturday, 29 August 2026, 13:13
Next Post

Tarkastelin Jokaisen Wonaco Casino Bonustyypin – Seuraavassa on Mitä Suomalaisien Tulisi Tietää

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp