Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

देशात हिंसाचार नको म्हणून उपोषण सोडलं? सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, नागरिकांना दिला मोठा संदेश

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 24 July 2026, 8:34

पुणे: प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले तब्बल २६ दिवस चाललेले उपोषण आता मागे घेतले आहे. देशामध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा पेच निर्माण होऊ नये आणि संभाव्य हिंसाचार टाळावा यामुळे  विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर हरियाणा राज्यातील गुरुग्राम येथील नामांकित मेदांता रुग्णालयात त्यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, डॉ. जितेंद्र सिंह, वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आणि लडाख अपेक्स बॉडीचे प्रमुख नेते आवर्जून उपस्थित होते.

शुक्रवारी सोशल मीडियावरील ‘एक्स’ या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत सोनम वांगचुक यांनी रुग्णालयातील फोटो शेअर करत आपल्या भावना देशवासियांसमोर मांडल्या. नेमक्या कोणत्या अटींवर हा निर्णय झाला, याचा सविस्तर खुलासा ते लवकरच एका स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातून जनतेसमोर करणार आहेत. तोपर्यंत सर्व नागरिकांनी देशात शांतता कायम ठेवावी आणि कुठेही हिंसाचाराचा मार्ग स्वीकारू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या या निर्णयाचे मनापासून स्वागत केले. तसेच वांगचुक यांनी डॉक्टरांच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार आपल्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी आणि लवकर पूर्वीसारखे निरोगी व्हावे, अशी सदिच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

 

गेल्या २८ जूनपासून नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा कडाडून निषेध नोंदवण्यासाठी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर हे धरणे आंदोलन सुरू होते. केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घेतला जावा आणि देशाच्या शिक्षण पद्धतीत व्यापक सुधारणा करण्यात याव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाचे सोनम वांगचुक हे मुख्य चेहरा बनले होते. त्यानंतर १८ जुलै रोजी त्यांना आंदोलन स्थळावरून हलवून प्रथम सफदरजंग रुग्णालयात आणि नंतर उपचारासाठी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच वैद्यकीय उपचारादरम्यान त्यांनी उपोषण मागे घेतले. दरम्यान, आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पोलीस करत होता 17 वर्षीय मुलीवर बलात्कार, दुसरा सहकारी पोलीस घरा बाहेर देत होता पहारा; वाढदिवसाच्या पार्टीचे आमिष दाखवून बोलावले अन् नंतर

Friday, 24 July 2026, 12:12

मसाज सेंटरच्या आड सुरू होता वेश्याव्यवसाय; बनावट ग्राहक पाठवून हडपसर पोलिसांनी केला पर्दाफाश

Friday, 24 July 2026, 11:45

आधी केली पार्टी, मग मित्राचाच घेतला जीव! हात-पाय वायरने बांधून मृतदेह विहिरीत फेकला; मुळशीत नेमकं काय घडलं?

Friday, 24 July 2026, 10:59

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ट्रॅफिक कोंडी कमी होणार; ‘या’ 12 मिसिंग लिंक्सची वर्षभरात होणार जोडणी

Friday, 24 July 2026, 10:06

‘वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले, तरी आमची लढाई सुरूच’, अभिजीत दिपकेंची भूमिका ठाम

Friday, 24 July 2026, 9:45

कुंजीरवाडीत कंटेनर, ट्रक आणि क्रूझरची धडक; अपघातात एकाचा मृत्यू

Friday, 24 July 2026, 9:12
Next Post

लाच घेण्यासाठी ठरली वेळ, ठरली जागा... पण तिथे पोहोचली ACB ची टीम; 4 लाखांची लाच घेताना एमआयडीसी डेपोचे वाहतूक नियंत्रक अडकले ACBच्या जाळ्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.