Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Wagholi News :  वाघोलीतील सराफाच्या व्यवस्थापकाची 2 हजाराच्या नोटा देण्याच्या बहाण्याने तब्बल 2 लाखांची केली फसवणूक.. 

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 11 May 2023, 19:51

Wagholi News : लोणीकंद, (पुणे) :  दोन हजार रुपयांच्या नोटा देण्याच्या बहाण्याने महिलेने सराफाच्या व्यवस्थापकाला तब्बल २ लाख रुपयांचा गंडा घालत्याचा प्रकार समोर आला आहे. सोन्याचे दागिने बनवायचे असल्याचे सांगून त्याचे डिझाईन घेण्यासाठी या, असे सांगून तुमच्या सुट्टे पैसे असतील, तर घेऊन या मी बदल्यात २ हजार रुपयांच्या नोटा देते असे सांगत फसवणूक केली. वाघोलीत हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी सराफ व्यवस्थापकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,

वाघोलीत एका सरफाला महिलेने सोन्याचे दागिने बनवायचे असल्याचे सांगितले. दागिन्यांचे डिझाईन मोबाईलमध्ये आहे. ते पाहून माप घेण्यासाठी बोलावले. यावेळी तुमच्याकडे सुट्टे पैसे असतील तर ते घेऊन या माझ्याकडे ४ लाख रुपयांच्या २ हजार रुपयांच्या नोटा आहे असे या महिलेने सांगितले.

त्यानुसार सरफाचा व्यवस्थापक केअर हॉस्पिटलमध्ये गेला. तेथे एक मुलगा त्यांना घेऊन तिसर्‍या मजल्यावर गेला. आई आतमध्ये आहे, त्यांच्याकडून माप घ्या व पैसे घ्या असे सांगून त्यांच्याकडील २ लाख रुपये घेऊन तो खाली गेला. दरम्यान व्यवस्थापक आत गेला असता तिथे मात्र कोणाचं नव्हतं, त्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..

Lonikand Crime : केसनंद येथील तरूणाला धारदार शस्त्राने जखमी करून लुटणार्‍या दोघांना बेड्या

Lonikand Crime : लोणीकंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बनावट कागदपत्रांच्या आधारे महिलेने मिळवली शिक्षिकेची नोकरी; १६ वर्षात तब्बल ४१ लाखाची शासनाची फसवणूक

Wagholi Crime : होंडा कंपनीचे बनावट एअर फिल्टर विक्री करणाऱ्या दोन दुकानांवर लोणीकंद पोलिसांचा छापा ; ३२२ एअर फिल्टर जप्त..!

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

लोहगडच्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची एंट्री; तपासानंतर आता खटल्याकडे लक्ष….

Saturday, 17 October 2026, 18:45

प्रदीप पूर्णेकरांनंतर आता पुतणी खुशबूला धमकी! ‘पुढचं टार्गेट तूच’; प्रताप सरनाईकांसमोर खळबळजनक दावा

Saturday, 17 October 2026, 18:07

शेअर बाजारात जादा परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या सायबर टोळीवर मकोका ; 9 आरोपींवर कारवाई

Saturday, 17 October 2026, 17:53

साडेसतरानळी मनपा शाळेतील 400 हून अधिक विद्यार्थ्यांचा जीवघेणा धोका टळला; क्रांती शेतकरी संघाच्या तत्परतेने आग्या मधमाश्यांचे पोळे हटवले!

Saturday, 17 October 2026, 17:45

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात ड्रामा! आमदार सुनील शेळकेंवर RTI कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Saturday, 17 October 2026, 17:01

टीम इंडियात मोठे उलटफेर! जडेजा-शमी OUT, पंतलाही डच्चू; न्यूझीलंड दौऱ्यासाठी BCCI चे 5 धक्कादायक निर्णय..

Saturday, 17 October 2026, 16:36
Next Post

Healthy Tips | 'या' घरगुती उपायांनी मिळवा टाचदुखीपासून सुटका...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp