Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Healthy Tips | ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा टाचदुखीपासून सुटका…

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 12 May 2023, 9:23

Healthy Tips | पुणे : अनेक वेळा चालताना किंवा उभं राहिल्यावर टाचदुखीची समस्या जाणवते. यावर काही घरगुती उपाय आहेत. ते उपाय केल्याने या समस्येपासून आराम मिळू शकतो.

जाणून घ्या टाचदुखीवर घरगुती उपाय –

  • गोडेतेल आणि मीठ – गोडेतेल आणि मीठ एकत्र करून लेप तयार करा. हा लेप टाचेवर लावा आणि टाच सुती कापडाने बांधून ठेवा.

 

  • बर्फ – बर्फाने टाचेचा दुखणारा भाग १० ते २० मिनिटे शेका. बर्फाच्या थंडाव्यामुळे टाचेच्या मांसपेशीत निर्माण झालेला ताण, त्रास कमी होण्यास मदत होते.

 

  • वीट आणि रुई – विटेचा एक तुकडा थोडासा गरम करुन घ्या. त्या तुकड्यावर रुईचे पान बांधा आणि त्याचा शेक टाच दुखत असलेल्या भागावर द्या. यामुळे टाचदुखीला आराम मिळेल.

 

 
  • कोमट पाणी आणि खडे मीठ – कोमट पाणी घ्या त्यात खडे मीठ टाका. नंतर या पाण्यात काही वेळ पाय टाकून बसा. असे केल्याने पायांना शेक मिळतो. तसेच टाचदुखीची समस्या कमी होते.

 

  • मऊ चप्पल वापरा -टाचदुखी हा वाताचा एक प्रकार आहे. अनेक वेळा हिवाळा किंवा पावसाळा या ऋतूंमध्ये टाचदुखीची समस्या जाणवते. त्यामुळे मऊ चप्पल वापरा. टाचेला आराम मिळतो.

 

  • व्यायाम –  टाचदुखीवर उपाय म्हणून काही सोपे व्यायामही आहेत. तुम्ही भिंतीला हात टेकवून पायाच्या बोटांवर उभं राहावं. तसेच पायांच्या बोटांवर उभं राहून थोडसं चालण्याचा प्रयत्न करावा.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

 

Health : आहारात करा मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश, जाणून घ्या कडधान्य खाण्याचे फायदे

Health : स्माईल प्लीज ! हसण्याचे फायदे जाणून घ्या

Health Care| उन्हाळ्यात शरीराची उष्णता कमी करण्यासाठी करा ताडगोळ्याचे सेवन, जाणून घ्या ताडगोळे खाण्याचे फायदे

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करण्यास मनाई! अनधिकृत ओळखपत्रांची निर्मिती व वितरण थांबविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Friday, 16 October 2026, 18:53

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा; पुणेकरांच्या तहानेचा प्रश्न ऐरणीवर! धरणातील पिण्याचे पाणी वाचवण्यासाठी मुंढवा जॅकवेल पूर्ण क्षमतेने चालवण्याची मागणी

Friday, 16 October 2026, 18:31

अलिबागच्या लॉजवर तरुणाचा गूढ अंत! होणाऱ्या पत्नीसोबत फिरायला गेला, पण घडलं भयंकर; मृत्यूचं गूढ वाढलं!

Friday, 16 October 2026, 17:54

पुण्यात लोणीकंदमध्ये ३ जणांनी अचानक तरुणाला घेरलं! चेहऱ्यावर, गळ्यावर, छातीवर कोयत्याने सपासप वार; भररस्त्यात खुनाचा थरार…

Friday, 16 October 2026, 17:36

‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी मोठी कारवाई! अभिजीत दिपकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; आता रॅलीचं नेतृत्व कोण करणार?

Friday, 16 October 2026, 17:32

सरकारी कर्मचाऱ्यांनो दिवाळीआधीच खिशात पडणार बोनस! किती महिन्यांचा बोनस पगार मिळणार? मोठी माहिती समोर

Friday, 16 October 2026, 17:26
Next Post

Summer | पुणे शहरासह परिसरातील तापमानाचा पारा चाळीशीच्या पार ; रखरखत्या उन्हाने पुणेकर हैराण, येत्या ७२ तासांमध्ये कमाल तापमानात आणखी वाढ होणार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp