तुरुंगात जाईल पण माफी मागणार नाही; प्रिय लोकशाही असं म्हणत…सुषमा अंधारे याचं थेट नीलम गोऱ्हेंना पत्र
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे यांच्यावर अलीकडेच विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची बदनामी केल्याचा ठपका ठेवण्यात आला ...