Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sushma Andhare : जरांगे पाटलांचा तोल घसरतोय; छगन भुजबळ जरांगे पाटलांच्या वादात सुषमा अंधारेंची उडी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 24 November 2023, 17:32

Sushma Andhare : मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता मनोज जरांगे पाटील पूर्ण प्रयत्नाने लढत आहेत, त्यांच्यावर वैयक्तिक तशीच सामाजिक रित्याही टीका होत आहे. आता त्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतल्याच दिसत आहे. कालपर्यंत छगन भुजबळ जरांगे पाटलांच्या सभेला लागणाऱ्या पैशांबाबतीत बोलत होते. मात्र, आता सुषमा अंधारेंनी ही त्यांच्या पाटीलकी आणि होणाऱ्या मोठ्या सभांवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.

आरक्षणाची कोंडी केंद्र सरकारच फोडू शकतं

मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमचीही भूमिका आहे. पण ही भूमिका घेत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मिळालं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. पण हा तिढा फक्त केंद्र सरकारच सोडवू शकतं किंबहुना मराठा आरक्षण मुद्द्याची कोंडी तिथेच फुटू शकते. मराठा आरक्षणासंबंधीचा विधिमंडळाने एक ठराव पास करून केंद्र सरकारकडे पाठवावा. आणि त्यानंतर केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.

मागास म्हणायचं आणि १०० जेसीबीमधून फुलांची उधळण करायची

एकीकडे आम्ही मागास आहे असं सांगायचं आणि जरांगे आडनावाबरोबर पाटील लावायचं. आर्थिक मागास असल्याचं सांगायचं आणि त्याचवेळी १०० जेसीबीमधून फुलांची उधळण करायची. आमच्याकडे काहीच नाही बोलायचं आणि सभेसाठी १५० एकर मोसंबीची बाग तोडायची, हे कुठेतरी विरोधाभासी असल्याचं सांगत जरांगेच्या भूमिकांवर अंधारे यांनी प्रहार केलाय.

 

सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे की, मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता पूर्ण प्रयत्नाने लढत होते सुरूवातीला वाटलं होतं. पण मागील काही दिवसांपासून त्यांची वक्तव्ये पाहिली तर त्यांचा आरक्षणावरून फोकस हललेला दिसून येतो आहे. अगदी छगन भुजबळ यांची लायकी काय? इथपर्यंतचा त्यांचा तोल घसरला आहे. जरांगे पाटलांना व्यक्तिगत टीका-टिप्पणी करणं शोभत नाही, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनोज जरांगे यांना खडसावलं आहे. त्याचवेळी आर्थिक मागास असल्याचं बोलायचं आणि दुसरीकडे १०० जेसीबीने फुलांची उधळण करायची. आमच्याकडे काहीच नाही बोलायचं आणि सभेसाठी १५० एकर मोसंबीची बाग तोडायची, अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केलीये.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

अवैध व्यावसायिकांवर कारवाईचा राग; माळेगावात पोलिसांवरच जीवघेणा हल्ला तर सरकारी अधिकाऱ्यांवर दगडफेक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.