Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sushma Andhare : शिंदे गटाच्या दिवाळी पहाटला ‘गौतमी’चा कार्यक्रम; सुषमा अंधारे संतापल्या, म्हणाल्या बाळासाहेब….

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 12 November 2023, 19:13

Pune Prime News : माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या कोणत्याना कोणत्या कारणावरून सतत चर्चेत असतात. त्यातच आज त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एक प्रतिक्रिया देत शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्या म्हणाल्या, दिवाळी पहाटनिमित्त आम्ही पंडीत बिस्मिल्ला साहेबांची सनई, पंडीत भीमसेन जोशी यांची भक्तीगीते किंवा पद्मजा फेणानी यांचा गोड गळा हे सगळं ऐकून होतो. आज ठाण्यामध्ये उजाडलेली दिवाळी पहाट ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनाच काय, अवघ्या महाराष्ट्रालाही अपेक्षित नसेल.” अशी प्रतिक्रया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात दिवाळी पहाटच्या कार्यक्रमानिमित्त प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होत. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी केलं होत. याच कार्यक्रमावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. यावेळी सुषमा अंधारेंनी शिंदे गटाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून दिली.

गौतमीने मुख्यमंत्र्याचा फोटो शेअर करत “लवकरच ठाण्यात” असं लिहिलं होतं

एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात तलाव पाळी येथे दिवाळी पहाटच्या निमित्ताने गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाबाबत स्वतः गौतमी पाटीलने एक स्टोरी शेअर करत माहिती दिली होती. तिने ठेवलेल्या स्टोरीतील पोस्टरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आणि ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचाही फोटो ठेवला होता. दरम्यान, गौतमीचा कार्यक्रम लक्ष्मी पूजनाच्या (१२ नोव्हेंबर) दिवशी झाला.आता “लवकरच ठाण्यात” असं गौतमी पाटीलच्या स्टोरीतील पोस्टमध्ये लिहिलं होतं.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03
Next Post
India Bangladesh Border Near Assam Tripura NIA Arrest 14 Illegal Bangladeshi People

Tripura Police: त्रिपुरा पोलिसांना मोठे यश, 14 बांगलादेशींना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.