Maratha Kranti Morcha: मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, आता अंत पाहू नका; मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी
जालना: मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आतमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. ओबीसी प्रवर्गातून हे आरक्षण मिळू शकते. मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्या सातत्यानं ...