Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Parag Desai Passes Away: वाघ बकरी ग्रुपचे कार्यकारी संचालक पराग देसाई याचं निधन

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 23 October 2023, 12:19
Wagh Bakri scion Parag Desai 49 dies after attack by street dogs

अहमदाबाद: वाघ बकरी चहा ब्रँड आणि प्रसिद्ध गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचं निधन झालं आहे. त्यांनी अहमदाबादमध्ये खाजगी रुग्णालयात वयाच्या 49 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पराग देसाई यांचा 15 ऑक्टोबर रोजी अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान रविवारी त्यांचे निधन झाले.

पराग देसाई हे अहमदाबादमधील त्यांच्या घराजवळ इस्कॉन अंबली रोडवर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते, यावेळी त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. डोक्याला लागल्यामुळे ब्रेन हॅमरेज झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावली यामुळे त्यांना उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं.

देसाई यांच्या कुटुंबियांनी सुत्रांना दिलेल्या माहितीनुसार, पराग देसाई यांच्या डोक्याला इजा झाली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती दाखल करून त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर व्हेंटीलेटर वर ठेवण्यात आलं होतं. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती नाजूक होती. त्यानंतर प्रकृती अधिक खालावल्याने रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पराग देसाई यांचा जीवनपरिचय

पराग देसाई हे गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स लिमिटेडमध्ये कार्यकारी संचालक पदावर कार्यरत होते .त्यांनी अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील लाँग आयलँड युनिव्हर्सिटीमधील एमबीए पदवी शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यांनी वाघ बकरी चहाची विक्री, वितरण आणि निर्यात यामध्ये मोलाची भूमिका बजावत ब्रँडला आणखी उंचीवर नेलं.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पगार वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA बाबत मोठी अपडेट; ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता

Wednesday, 2 September 2026, 13:28

743 हेक्टर शेती वाचली! पाबळ-खैरेनगर-धामारी एमआयडीसीच्या प्रक्रियेला मुख्यमंत्र्यांचा ब्रेक

Wednesday, 2 September 2026, 13:11

पती दुसऱ्या पत्नीला घेऊन घरी आला अन् पहिलीचा संताप अनावर; त्रिशूळ काढला अन् काही क्षणांतच…

Wednesday, 2 September 2026, 12:31

पुण्यातील पोलिस ठाण्यातच 7 पिस्तुलांवर डल्ला! सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न; एकाला अटक

Wednesday, 2 September 2026, 12:13

सोनं-चांदी खरेदीची संधी! दरात मोठी घसरण; पुढे भाव आणखी कमी होणार?

Wednesday, 2 September 2026, 10:50

रिक्षाने कट मारल्याचा जाब विचारला अन् डोक्यात दगड घातला; हडपसरमध्ये तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 10:47
Next Post

Pune News : वीज चोरी करणे पडले महागात ; महावितरणकडून २ कोटी ४५ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp