Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big News : मराठा आरक्षण जाहीर न केल्यास २५ ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार – मनोज जरांगे पाटील

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 22 October 2023, 16:00

Big News : जालना : मराठा आरक्षण २४ऑक्टोबरपर्यंत जाहीर न केल्यास २५ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार आहे. अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. या उपोषण आंदोलन कोणतेही उपचार घेणार नसून पाणीदेखील पिणार नाही. असेही त्यांनी सांगितले आहे.

मंत्री, आमदार, खासदार, प्रशासनातील लोकांना गावबंदी

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत आज रविवारी (ता.२२) मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी वरील घोषणा त्यांनी केली आहे.आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन केले. (Big News) तसेच शांततेतील आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला. तसेच मंत्री, आमदार, खासदार, प्रशासनातील लोकांना गावबंदी करण्यात येणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली.

यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, राज्यातील मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याला गावात येऊ दिले जाणार नाही. प्रत्येक सर्कलमध्ये साखळी उपोषण करण्यात येणार आहे. सर्कल मधील सर्व गावाच्यावतीने एकाच ठिकाणी ताकदीने साखळी उपोषण सुरू केले जाणार आहेत. (Big News) पुढे २८ ऑक्टोबरपासून त्याच साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात होणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली. जनतेच्या मुळावर पाय देणे याला विकास म्हणत नाही, आमच्या मुंडक्यावर पाय देऊन कोणाला मोठं करायचे आहे असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान, प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात, प्रचंड संख्येने समाजाने एकत्रित येऊन कँडल मार्च काढण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी या वेळी केले. तूर्तास आंदोलनाची ही दिशा असून आंदोलन सुरू झाल्यानंतर २५ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा आंदोलनाची नवी दिशा सांगितली जाईल.(Big News)  हे आंदोलन, साखळी उपोषण आणि त्याशिवाय २५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पुढील आंदोलन सरकारला झेपणार नाही. असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Big News : देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; ललित पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यातील कनेक्शनवर ठेवले बोट…

Big News : एका आमदाराला १६ लाखांचा हप्ता, असे सहा आमदार…. संजय राऊतांचा खळबळजनक आरोप!

Big News : ललित नव्हे, भूषण पाटील ससूनमधील ड्रग्ज रॅकेटचा खरा सूत्रधार; तपासात धक्कादायक माहिती उघड!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

SIR मुळे महाराष्ट्रातील 2.07 कोटी नावे प्रारूप यादीबाहेर; मतदारांच्या हक्काचा प्रश्न ऐरणीवर

Monday, 5 October 2026, 12:19

बोरीपार्धीत 20 लाखांच्या गांजासह स्विफ्ट डिझायर जप्त; हडपसरमधील दोघांना बेड्या, यवत पोलिसांत गुन्हा दाखल

Monday, 5 October 2026, 12:10

उरुळी कांचन येथे जुन्या वादातून 40 वर्षीय व्यक्तीला 5 ते 6 जणांकडून बेदम मारहाण; रक्तबंबाळ करून फेकले आरोग्य केंद्र परिसरात..

Monday, 5 October 2026, 11:55

RTE Admission: पूर्व हवेलीत बोगस रहिवासी दाखल्यांसह धनदांडग्यांच्या मुलांना आरटीईत प्रवेश? खेडमध्ये 14 पालकांवर गुन्हा दाखल; हवेलीत कधी होणार गुन्हा दाखल?

Monday, 5 October 2026, 11:18

खेड येथे पत्रकाराचे घर फोडून 1 लाख 9 हजार रुपयांचा ऐवज लंपास; तिघांवर संशय

Monday, 5 October 2026, 11:08

मित्रांसोबत ताम्हिणी घाटात फिरायला गेला, धबधब्याच्या कुंडात बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Monday, 5 October 2026, 10:57
Next Post

Nagar News : केडगाव देवी मंदिर परिसरात चोरी करणाऱ्या महिलांची टोळी जेरबंद ; सात महिलांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp