Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big News : ललित नव्हे, भूषण पाटील ससूनमधील ड्रग्ज रॅकेटचा खरा सूत्रधार; तपासात धक्कादायक माहिती उघड!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 19 October 2023, 16:43

Big News : पुणे : ससून हॉस्पिटलमधून फरार झालेला ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर अनेक रहस्यांचा उलगडा होत आहे. राज्य शासनाने या प्रकरणाच्या तपासासाठी चौकशी समिती नेमली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला आहे. तपासादरम्यान भूषण पाटील हाच ड्रग्स प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याची माहिती मिळत आहे. भूषण हा केमिकल इंजिनीअर असल्यामुळे त्याला रसायनशास्त्राचे ज्ञान होते. सध्या ड्रग्स प्रकरणात कारागृहात असलेल्या अरविंदकुमार लोहारे याने एमडी ड्रग्स बनवण्याचे प्रशिक्षण त्याला दिले होते. तोच ड्रग्स तयार करत होता. तयार केलेले ड्रग्स विकण्याचे काम ललित पाटील करत होता, तर अभिषेक बलकवडे हा आर्थिक व्यवहार पाहत असल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे.

दरम्यान, एमडी ड्रग्स भारतात विदेशातून येते. परंतु भूषण पाटील केमिकल इंजिनीअर असल्यामुळे आणि त्याला रसायन शास्त्राचे उत्तम ज्ञान असल्यामुळे भूषण पाटील याने ड्रग्स बनवण्यासाठी एक टीम तयार केली होती. (Big News)  ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघांना पोलिसांनी १० ऑक्टोबर रोजी अटक केली होती; तर १८ ऑक्टोबर रोजी ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केली.

पळून जाण्यासाठी ललित पाटीलला कोणी मदत केली?

ललित पाटील ससून रूग्णालयातून फरार झाल्यानंतर आधी चाळीसगाव येथे गेला. त्यानंतर धुळ्याला पोहचला. तेथे भाड्याने गाडी घेऊन छत्रपती संभाजीनगरमार्गे गुजरातमधील जामनगर येथे गेला. त्यानंतर सोलापूर व पुढे विजापूरवरुन कर्नाटक गाठले. (Big News) कर्नाटकातून चेन्नईला जाण्याचा त्याचा बेत होता. चेन्नईवरुन तो श्रीलंकेत दाखल होणार होता. परंतु त्यापूर्वीच मुंबई पोलिसांना तो सापडला.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Big News : ससूनमधील डॉक्टर अन् पोलिसही मॅनेज… ललित पाटीलचे धक्कादायक खुलासे; बडे मासे येणार गोत्यात?

Big News : आता ड्रग्जचे मोठे जाळे बाहेर येईल, अनेकांची तोंडेही बंद होतील…. ललित पाटीलप्रकरणी देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया!

Big News : मोठी बातमी! ड्रग तस्कर ललित पाटीलच्या भावाला नाशिकमधून अटक; अडीचशे कोटींचे ड्रग्स जप्त

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42

सक्षमचं घर का सोडलं? खरं कारण सांगत आंचलचा सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप; म्हणाली “लहान भाऊ माझ्याशी गैरवर्तन…..

Saturday, 13 June 2026, 17:37

जन्मदात्रीनेच घेतला जीव! चार मुलांना विष पाजून आईने संपवली जीवनयात्रा; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Saturday, 13 June 2026, 16:36
Next Post
Hardik Pandya sent for scans after injury during Bangladesh game

Hardik Pandya: भारताला मोठा झटका, हार्दिक पांड्याची दुखापत गंभीर; स्कॅनसाठी रुग्णालयात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.