Sunday, August 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big News : आता ड्रग्जचे मोठे जाळे बाहेर येईल, अनेकांची तोंडेही बंद होतील…. ललित पाटीलप्रकरणी देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 18 October 2023, 17:08

Big News : पुणे : तब्बल १५ दिवस पोलिसांना गुंगारा देणारा ड्रग्ज माफिया ललित पाटीलला मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी चेन्नईहून अटक केली. ललित पाटीलच्या चौकशीमधून अनेक महत्त्वाचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत हे. आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. फडणवीस म्हणाले की, ‘आता ललित पाटील हाती आला आहे. त्यातून एक मोठे ड्रग्जचे जाळे बाहेर येईल. शिवाय यामुळे अनेकांची तोंडेही बंद होणार आहेत.’

ड्रग्जच्या रॅकेटवर कठोर कारवाई करण्याचे आदेश यापूर्वीच दिले

पोलिसांना ड्रग्जच्या रॅकेटवर कठोर कारवाई करण्याचे आदेश आम्ही यापूर्वीच दिले होते. त्यानुसार पोलीस दलाचे सर्व युनिट कामाला लागले आहेत. याच दरम्यान, मुंबई पोलिसांना नाशिकमधील ड्रग्जच्या कारखान्याची माहिती मिळाली. त्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली. वेगवेगळ्या ठिकाणी जे लोक असे काम करतात त्यांच्यावरही धाड टाकण्यात आली. (Big News) आता ललित पाटील हाती आला आहे. त्याच्या चौकशीतून एक मोठे ड्रग्जचे जाळे बाहेर येईल. काही गोषष्टी मी योग्य वेळी माध्यमांना सांगेन. ललित पाटील सापडला आहे. तो काय बोलतो यापेक्षा ड्रग्जचे रॅकेट बाहेर येणार आहे, त्यावरून अनेकांची बोलतीच बंद होणार आहे.

गुन्हेगारांच्या मुदत वाढवून दिल्याचा आणि चुकीची प्रमाणपत्रे तयार केल्याचा आरोप ससून रूग्णालयावर आहे. या प्रकरणातील एकाही आरोपीला सोडणार नाही. (Big News) सर्व दोषींवर कारवाई केली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Big News : हवेलीत मंडलाधिकारी निर्मित ”प्रोटोकॉल व्हायरस”चा शिरकाव, एकाच महिन्यात ३६ नोंदी नामंजूर; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे “हाताची घडी तोंडावर बोट” धोरण

Big News : येरवड्यातील जमिनीच्या लिलावाला माझा विरोध होता… अजित पवार यांनी फेटाळले बोरवणकरांचे आरोप

Big News : जागतिक पातळीवरील महागाईचा धोका; खाद्यवस्तूंसह इंधन दरवाढीचे बसणार चटके?

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! संपूर्ण कुटुंबाचा आत्महत्येचा प्रयत्न; वडिलांचा जागीच मृत्यू तर माय -लेकीने उपचारादरम्यान गमावला जीव…

Sunday, 2 August 2026, 22:57

१ वर्षांपासून प्रेमसंबंध, पोलिसांनी लॉजवर रंगेहाथ पकडलं अन् समोर आला बंटी-बबलीचा काळा कारनामा; नेमकं काय घडलं?

Sunday, 2 August 2026, 22:16

अन् तुकाराम मुंढेंनी धाड टाकताच हाती लागला ‘पाकिस्तानी माल’! अहिल्यानगरमध्ये एफडीएचा मोठा छापा; बंदी घातलेल्या उत्पादनाचा साठा जप्त

Sunday, 2 August 2026, 21:22

मृतदेह जागेवरच सोडून नातेवाईकांनी काढला पळ! जीव वाचवण्यासाठी घाबरून सैरभैर पळाले; स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करतांना घडला विचित्र प्रकार

Sunday, 2 August 2026, 20:44

‘माझा पुतण्या पंतप्रधान होणार’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या विधानाची राज्यभर चर्चा

Sunday, 2 August 2026, 19:57

पुण्यात एकतर्फी प्रेमातून भयंकर प्रकार! ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर..” तिने लग्नाला नकार देताच तरुणाचं डोकं सटकलं; भेटायला बोलावलं अन्…

Sunday, 2 August 2026, 19:15
Next Post

Big Breaking News : बांगलादेशी घुसखोर निघाले बॉम्बस्फोटातील आरोपी; पुण्यातील एजंटकडून मिळवली भारतीय ओळखपत्रे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.