Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भरती परीक्षा सुधारणांसाठी १२ सप्टेंबरला पुण्यात सल्लामसलत; उमेदवारांना थेट सहभागाची संधी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 9 September 2026, 21:35

पुणे : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय टास्क फोर्सकडून विविध घटकांकडून सूचना मागविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे विभागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, शैक्षणिक संस्था, परीक्षा यंत्रणा आणि विषयतज्ज्ञांशी थेट संवाद साधण्यासाठी १२ सप्टेंबर रोजी पुण्यात सल्लामसलत आयोजित करण्यात आली आहे.

पुणे हे स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे प्रमुख केंद्र असल्याने या चर्चेला विशेष महत्त्व आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत हा संवाद होणार आहे. पुणे जिल्ह्यासह पुणे महसूल विभागातील संबंधित घटकांना या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

भरती परीक्षेच्या विविध टप्प्यांमध्ये उमेदवारांना येणाऱ्या अडचणी, त्यांचे अनुभव, अपेक्षा आणि परीक्षा पद्धतीत आवश्यक असलेल्या सुधारणा याबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. प्रश्नपत्रिका आणि परीक्षा केंद्र व्यवस्थापन, परीक्षेची सुरक्षितता, तंत्रज्ञानाचा वापर, उमेदवारांशी संवाद, तक्रार निवारण व्यवस्था तसेच परीक्षा प्रक्रियेतील इतर बाबींवर सहभागी व्यक्तींना आपले मत आणि सूचना मांडता येतील.

सल्लामसलत प्रक्रियेसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावर स्वतंत्र समन्वय कक्ष सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, शैक्षणिक संस्था आणि विषयतज्ज्ञांना आपल्या सूचना प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.

 

इच्छुकांनी आपल्या सूचना आणि अभिप्राय गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ पर्यंत `Pune-ExamReformsTaskforce@maharashtra.gov.in` या ई-मेलवर पाठवावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. प्राप्त सूचना आणि चर्चेसाठी आलेल्या विनंत्यांचा आढावा घेऊन ११ सप्टेंबर रोजी संबंधित व्यक्ती आणि संस्थांना चर्चेची वेळ कळविण्यात येणार आहे. या सल्लामसलतीतून राज्यातील भरती परीक्षा अधिक पारदर्शक आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी ठोस उपाययोजना सुचण्याची अपेक्षा आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात गांजा तस्करीचे जाळे उद्ध्वस्त; सहा जण गजाआड! ९.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त; १.०४४ किलो गांजासह कार, मोबाईल हस्तगत

Monday, 28 September 2026, 15:34

तो’ अपघात नव्हता, घातपातच! १० ऑक्टोबरला मोठा स्फोट करणार; रोहित पवारांच्या खळबळजनक दाव्याने राजकीय वर्तुळात भूकंप

Monday, 28 September 2026, 15:14

सुशांत सिंह राजपूतचा पाय मोडला होता, डोळ्यांजवळ जखमा होत्या; 6 वर्षांनी मृत्यूबाबत नवा दावा

Monday, 28 September 2026, 15:12

जामखेडच्या कलाकेंद्रात रक्तरंजित थरार! गर्भवती नर्तिकेचं अपहरण करत मारहाण; बेशुद्धावस्थेत पेट्रोल टाकून जाळलं, नेमकं काय घडलं?

Monday, 28 September 2026, 15:00

आलेगावच्या मुरूम उत्खननाचा ‘दिखाऊ’ पंचनामा; दहा हजार ब्रास मुरूम उत्खननाचा पर्यावरणप्रेमींचा दावा; पंचनाम्यात नोंद मात्र 246 ब्रास!

Monday, 28 September 2026, 14:56

पुण्यात गणपती विसर्जनाची गडबड अन् शनिवार पेठेत खळबळ! घराला कुलूप पाहून डाव टाकला अन् ३० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

Monday, 28 September 2026, 14:31
Next Post

यवत गर्भलिंग निदान प्रकरणात SITची मोठी कारवाई; मुख्य आरोपीच्या पत्नीला अटक, तिघांचा जामीन फेटाळला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp