Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात गांजा तस्करीचे जाळे उद्ध्वस्त; सहा जण गजाआड! ९.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त; १.०४४ किलो गांजासह कार, मोबाईल हस्तगत

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 28 September 2026, 15:34

डॉ. अशोक बालगुडे

पुणे : अवैध गांजा विक्री व पुरवठ्याविरोधात काळेपडळ पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत सहा जणांना अटक केली. आरोपींकडून १.०४४ किलो गांजा, चारचाकी वाहन व मोबाईल असा एकूण ९ लाख २७ हजार ३७७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

२१ सप्टेंबर रोजी एसआरपीएफच्या मोकळ्या मैदानाजवळ गांजा घेऊन एक संशयित थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून योगेश प्रल्हाद अडसुळ (४०, रा. काळेपडळ) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १.०४४ किलो गांजा जप्त करण्यात आला.

तपासात गांजा पुरवठ्याच्या आरोपावरून विजय राजू हुबळीकर (२९), बबन बाबुराव दांडगे (३९), अशोक ऊर्फ अक्षय सतीश जाधव (२८), साहिल सुभाष ठोंबे (२७) आणि विकास संदीप बोदडे (२०) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चारचाकी आणि मोबाईलसह ८ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, अटक आरोपींपैकी काहींविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत कोथरूड, यवत, वानवडी, नगर तालुका आणि भिंगार पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.

गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल (परिमंडळ-६) आणि सहायक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे (हडपसर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) आण्णासो बाबर, सहायक पोलीस निरीक्षक रत्नदिप गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे आणि त्यांच्या पथकाने कारवाई केली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

केडगावच्या गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपी अण्णासाहेब गिरीवर बलात्काराचा गुन्हा; न्यायालयाकडून पोलीस कोठडी

Monday, 28 September 2026, 18:58

दौंडमध्ये देवस्थान इनामधारकांचा मोठा मेळावा; लक्ष्मण हाके यांनी दिले हक्कासाठी लढण्याचे आश्वासन

Monday, 28 September 2026, 18:55

धानोरीत भरधाव मर्सिडीज कारचा भीषण अपघात; डिव्हायडरला धडकल्याने कारचा चुराडा

Monday, 28 September 2026, 18:02

नायगाव ग्रामीण पतसंस्थेकडून सभासदांना 13.50 टक्के लाभांश जाहीर; संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी यांची माहिती

Monday, 28 September 2026, 17:31

लोणी काळभोर येथील जुडीओ समोर अपघात! एमआयटीच्या एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी; पहा धक्कादायक Video

Monday, 28 September 2026, 17:08

‘तिच्या पोटात ३ महिन्यांचं बाळ होतं हो, तिला मारून टाकलं’ वैष्णवीच्या वडिलांचा खळबळजनक खुलासा \

Monday, 28 September 2026, 17:00
Next Post

पुणे-सोलापूर महामार्ग रुंदीकरणाच्या मोजणीला कुंजीरवाडी ग्रामस्थांचा विरोध! भूसंपादनापूर्वी संयुक्त बैठक घेऊन गटनिहाय माहिती; नकाशा व मोबदल्याचा तपशील देण्याची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp