Wednesday, October 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रेमसंबंधांना विरोध, जोडप्याचा दुचाकीवरून पाठलाग अन् गोळीबाराचा थरार! तरुणाच्या भावानंच गर्लफ्रेंडला गोळी मारली अन् रक्ताच्या थारोळ्यात…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 21 October 2026, 14:40

जळगाव : प्रेमसंबंधाला विरोध असल्याने तरुणाने आपल्या भावासह त्याच्या प्रेयसीवर गोळीबार केल्याची घटना जळगाव शहरात घडली आहे. या हल्ल्यात तरुणीच्या डाव्या पायाला गोळी लागल्याने ती गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील जुन्या बस स्थानक परिसरात मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तरुण आणि त्याची प्रेयसी दुचाकीवरून जुन्या बस स्थानक परिसरातून जात होते. त्यावेळी हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात तरुणीच्या डाव्या पायाला गोळी लागली. ती जखमी झाल्यानंतर तिला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचे यापूर्वी लग्न झाले होते. तिला १८ आणि १६ वर्षांची दोन मुले आहेत. सुमारे १२ वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर ती आपल्या मुलांसह जळगावातील गोपाळपुरा परिसरात राहत आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी तिची आरोपीच्या भावाशी ओळख झाली. पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले आणि दोघांच्या भेटीगाठी वाढल्या.

दरम्यान, या प्रेमसंबंधाची माहिती तरुणाच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर घरातून विरोध सुरू झाला. या संबंधांवरून कुटुंबात वाद होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याच वादातून तरुणाने आपल्या भावासह त्याच्या प्रेयसीवर गोळीबार केल्याचा आरोप आहे.

 

या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून जळगाव शहर पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गोळीबारामागील नेमकी परिस्थिती आणि घटनेतील आरोपींच्या भूमिकेबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दसऱ्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण! 1 तोळा कितीला? 24K, 22K, 18K सोन्याचे ताजे भाव पाहून घ्या…

Wednesday, 21 October 2026, 15:01

हातभट्टी दारू विक्रीविरोधात लोणी काळभोर पोलिसांची कारवाई; आरोपी दोन वर्षांसाठी हद्दपार!

Wednesday, 21 October 2026, 14:58

शिरूरमध्ये गांजा पिण्याचं आमिष दाखवत तरुणावर चाकूनं २० वेळा वार अन् रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह! शिक्रापूर पोलिसांनी १२ तासांत ठोकल्या आरोपींना बेड्या

Wednesday, 21 October 2026, 14:55

बँकॉकहुन पुणे विमानतळ गाठलं; संशयास्पद हालचाली, बॅगेत सिक्रेट कप्पे अन् तरुणाची झडती घेताच असं काही सापडलं की पोलिसही चक्रावले…

Wednesday, 21 October 2026, 14:43

प्रेमसंबंधांना विरोध, जोडप्याचा दुचाकीवरून पाठलाग अन् गोळीबाराचा थरार! तरुणाच्या भावानंच गर्लफ्रेंडला गोळी मारली अन् रक्ताच्या थारोळ्यात…

Wednesday, 21 October 2026, 14:40

वेगवेगळ्या लॉजवर नेऊन जबरदस्ती शरीरसंबंध! ‘बिझनेस पार्टनर’चं तरुणीसोबत विकृत कृत्य; तसले व्हिडीओ काढले अन् ५ वर्ष अत्याचाराचा थरार…

Wednesday, 21 October 2026, 14:32
Next Post

बँकॉकहुन पुणे विमानतळ गाठलं; संशयास्पद हालचाली, बॅगेत सिक्रेट कप्पे अन् तरुणाची झडती घेताच असं काही सापडलं की पोलिसही चक्रावले...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp