Thursday, October 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वेगवेगळ्या लॉजवर नेऊन जबरदस्ती शरीरसंबंध! ‘बिझनेस पार्टनर’चं तरुणीसोबत विकृत कृत्य; तसले व्हिडीओ काढले अन् ५ वर्ष अत्याचाराचा थरार…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 21 October 2026, 14:32

नवी मुंबई : महिला जिम पार्टनरचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून ३८ लाख रुपये उकळल्याचा प्रकार घणसोली परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी रबाळे पोलिसांनी जिम चालक विवेक पाटील याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिला २०२१ पासून एकमेकांच्या परिचयाचे आहेत. दोघेही एकाच जिममध्ये व्यावसायिक भागीदार म्हणून काम करत होते. या ओळखीचा फायदा घेत आरोपीने महिलेची जवळीक साधली. त्यानंतर तिच्याशी वेगवेगळ्या ठिकाणी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. याचदरम्यान आरोपीने महिलेचे आक्षेपार्ह व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

काही काळानंतर आरोपीने या व्हिडिओंचा वापर करून महिलेला धमकावण्यास सुरुवात केली. व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची भीती दाखवून त्याने तिच्याकडे वारंवार पैशांची मागणी केली. या धमक्यांद्वारे आरोपीने महिलेकडून तब्बल ३८ लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. आरोपीकडून पैशांसाठी सातत्याने दबाव आणला जात असल्याने महिला त्रस्त झाली होती.

वारंवार होणाऱ्या त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर पीडित महिलेने रबाळे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपी जिम चालक विवेक पाटील याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

 

या प्रकरणात आरोपीने कथितरीत्या केलेल्या कृत्यांची, पैशांच्या व्यवहारांची आणि आक्षेपार्ह व्हिडिओंच्या वापराची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रबाळे पोलीस करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मुंबईकरांचा प्रावास आता होणार सुपरफास्ट! आजपासून सुरु होणार ३ नवे उड्डाणपूल; कोणत्या मार्गाने करता येणार प्रवास?

Thursday, 22 October 2026, 16:19

बातमी प्रसिद्ध होताच दोन दिवस धंदे बंद, नंतर पुन्हा सुरू? कारवाईऐवजी हप्तेवाढीच्या चर्चेमुळे पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!

Thursday, 22 October 2026, 16:08

पुण्यावरून नागपूर गाठायचंय? मोजावे लागणार तब्बल ५ हजार रुपये; खासगी बसेसच्या मुजोरीने प्रवासी त्रस्त

Thursday, 22 October 2026, 16:04

मोठी अपडेट!नमो शेतकरी-PM किसानचा हप्ता रखडला, पण दिवाळीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार ₹5,000?

Thursday, 22 October 2026, 15:55

मैत्री की वैर? जिवलग मित्राला कारने 150 फूट लांब फरफटवलं ; रक्ताच्या थारोळ्यात पडताच दोस्त रॉडने ठेचलं..

Thursday, 22 October 2026, 15:40

सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या दरांना घसरणीचा झटका!1 तोळा सोनं किती स्वस्त झालं? आजचे ताजे दर जाणून घ्या…

Thursday, 22 October 2026, 15:24
Next Post

प्रेमसंबंधांना विरोध, जोडप्याचा दुचाकीवरून पाठलाग अन् गोळीबाराचा थरार! तरुणाच्या भावानंच गर्लफ्रेंडला गोळी मारली अन् रक्ताच्या थारोळ्यात...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp