Thursday, October 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मैत्री की वैर? जिवलग मित्राला कारने 150 फूट लांब फरफटवलं ; रक्ताच्या थारोळ्यात पडताच दोस्त रॉडने ठेचलं..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 22 October 2026, 15:40

छत्रपती संभाजीनगर : सिडको परिसरातून एक अत्यंत हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. व्यावसायिक वादातून आणि अंतर्गत वैमनस्यातून एका 22 वर्षीय तरुणाने आपल्याच 36 वर्षीय मित्राची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. भरदिवसा घडलेल्या या थरारामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेत देवेश उर्फ बंटी चंद्रेश दीक्षित (वय 36) असे मृत तरुणाचे नाव असून, पवन दिलीप पराशर (वय 22) असे आरोपी मित्राचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंटी आणि पवन यांच्यात मागील काही दिवसांपासून व्यावसायिक कारणावरून तीव्र वाद सुरू होता.

घटनेच्या दिवशी सकाळी बंटी जिममधून आपल्या दुचाकीवरून घरी परतत होता. आधीपासूनच दबा धरून बसलेल्या पवनने सिडको एन-७ परिसरातील मंगेश गॅस एजन्सीजवळ बंटीच्या दुचाकीला मागून भरधाव कारने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, बंटी हवेत उडून रस्त्यावर कोसळला त्यानंतर कारने 150 फूट लांब त्याला फरफटवत नेलं.

अपघात घडवून आरोपी थांबला नाही, त्याने कारचा यू-टर्न घेतला आणि गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या बंटीजवळ कार आणली. कारमधून उतरून त्याने हातात असलेल्या लोखंडी रॉडने बंटीच्या डोक्यात व चेहऱ्यावर सपासप वार केले. वर्मी घाव बसल्यामुळे बंटीचा जागीच मृत्यू झाला.

 

विशेष म्हणजे, हा भयानक थरार घडवल्यानंतर आरोपी पवनने तेथून पळ काढला नाही, तर तो स्वतः कार घेऊन थेट सिडको पोलीस ठाण्यात गेला आणि पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या घटनेमुळे शहराच्या कायदा व सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सिडको पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बातमी प्रसिद्ध होताच दोन दिवस धंदे बंद, नंतर पुन्हा सुरू? कारवाईऐवजी हप्तेवाढीच्या चर्चेमुळे पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!

Thursday, 22 October 2026, 16:08

पुण्यावरून नागपूर गाठायचंय? मोजावे लागणार तब्बल ५ हजार रुपये; खासगी बसेसच्या मुजोरीने प्रवासी त्रस्त

Thursday, 22 October 2026, 16:04

मोठी अपडेट!नमो शेतकरी-PM किसानचा हप्ता रखडला, पण दिवाळीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार ₹5,000?

Thursday, 22 October 2026, 15:55

मैत्री की वैर? जिवलग मित्राला कारने 150 फूट लांब फरफटवलं ; रक्ताच्या थारोळ्यात पडताच दोस्त रॉडने ठेचलं..

Thursday, 22 October 2026, 15:40

सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या दरांना घसरणीचा झटका!1 तोळा सोनं किती स्वस्त झालं? आजचे ताजे दर जाणून घ्या…

Thursday, 22 October 2026, 15:24

दिल्लीत हाय व्होल्टेज बैठक! मंत्रिमंडळ बदलाच्या चर्चा; अर्थखात्यावरून पुन्हा खलबतं? राष्ट्रवादीत मोठ्या बदलांचे संकेत

Thursday, 22 October 2026, 15:10
Next Post

मोठी अपडेट!नमो शेतकरी-PM किसानचा हप्ता रखडला, पण दिवाळीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार ₹5,000?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp