Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तो’ अपघात नव्हता, घातपातच! १० ऑक्टोबरला मोठा स्फोट करणार; रोहित पवारांच्या खळबळजनक दाव्याने राजकीय वर्तुळात भूकंप

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 28 September 2026, 15:14

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणावर पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत सरकार आणि तपास यंत्रणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. हा केवळ अपघात नसून घातपात असण्याचा संशय त्यांनी यापूर्वीही व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

रोहित पवार यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या निधनाला आठ महिने झाले असूनही सरकार आणि सीआयडीकडून तपासाबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. लोक अजित पवारांना विसरलेले नाहीत, असेही त्यांनी म्हटले. शेतकरी, मजूर आणि सामान्य नागरिक अजित पवार असते तर अनेक प्रश्नांवर तातडीने निर्णय झाले असते, असे सांगत असल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, १० ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत मुंबईत पत्रकार परिषद घेऊन काही महत्त्वाचे मुद्दे आणि पुरावे सादर करणार असल्याचे रोहित पवार यांनी जाहीर केले. या पत्रकार परिषदेत एका मोठ्या राजकीय नेत्याचे नाव पुराव्यांसह जाहीर करणार असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, अजित पवार यांच्या प्रकरणाशी संबंधित व्हीएसआर कंपनी आणि ती कंपनी सांभाळणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न एका राजकीय नेत्याकडून होत असल्याचा त्यांचा आरोप आहे.

रोहित पवार यांनी सांगितले की, १० ऑक्टोबरच्या पत्रकार परिषदेत सादर करण्यात येणाऱ्या प्रेझेंटेशनच्या अनेक प्रती वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेबाबत काळजी करण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले.

 

विमानाच्या ब्लॅक बॉक्सबाबतही रोहित पवार यांनी काही दावे केले. ब्लॅक बॉक्स जळाल्याचे भासवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, त्यांच्या माहितीनुसार ब्लॅक बॉक्स सुरक्षित असून त्याची चौकशी सुरू आहे. हा ब्लॅक बॉक्स कॅनडा किंवा अमेरिकेला पाठवण्याची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.

AAIBचा अधिकृत अहवाल आल्यानंतर या प्रकरणातील तांत्रिक बाबींवर स्वतंत्रपणे बोलणार असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. १० ऑक्टोबरच्या पत्रकार परिषदेत मात्र कंपनीचे व्यवहार, कंपनीला कोणाचा पाठिंबा आहे आणि कोणत्या व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा त्यांचा दावा आहे, यासंदर्भातील पुरावे सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दिवाळी-छठसाठी पुणे रेल्वे विभागाचा मोठा निर्णय; २१६ विशेष फेऱ्या सुरू

Monday, 28 September 2026, 22:27

वर्षानुवर्षे रखडलेला बाणेर-पाषाण लिंक रोड आता पूर्णत्वास येणार; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची चिन्हे

Monday, 28 September 2026, 21:50

साडेसतरानळीत पोलिसांच्या वाहनांसारख्या गाड्यांचा वापर? पुनावाला ग्रुपच्या सुरक्षा रक्षकांवर गंभीर आरोप; अमोल नाना तुपे यांच्याकडून चौकशीची मागणी

Monday, 28 September 2026, 20:56

‘झोपडपट्टींत राहून मुलांचं वळण बिघडलं’ मोठ्या भावाने वेगळं राहण्याची भाषा करताच लहाण्याचं डोकं फिरलं; भावाच्याच पोटात चाकूने वार केला अन्…

Monday, 28 September 2026, 20:15

सुनेत्रा पवारांसमोरच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभेत राडा! सभासद आणि व्यवस्थापनात बाचाबाची; तणावामुळे बैठकीत गोंधळ

Monday, 28 September 2026, 19:37

केडगावच्या गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपी अण्णासाहेब गिरीवर बलात्काराचा गुन्हा; न्यायालयाकडून पोलीस कोठडी

Monday, 28 September 2026, 18:58
Next Post

पुण्यात गांजा तस्करीचे जाळे उद्ध्वस्त; सहा जण गजाआड! ९.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त; १.०४४ किलो गांजासह कार, मोबाईल हस्तगत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp