Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवत गर्भलिंग निदान प्रकरणात SITची मोठी कारवाई; मुख्य आरोपीच्या पत्नीला अटक, तिघांचा जामीन फेटाळला

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 9 September 2026, 22:05

दौंड : बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात बारामती सत्र न्यायालयाने तीन आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. डॉ. सुमंत तुकाराम शितोळे, वाघराव जांभळे आणि सचिन कदम यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, तपासी अधिकाऱ्यांनी आरोपींविरोधात उपलब्ध झालेले सबळ आणि तांत्रिक पुरावे न्यायालयासमोर सादर केले. प्रकरणाचे गांभीर्य आणि तपासातील पुरावे लक्षात घेऊन न्यायालयाने तिन्ही आरोपींचे जामीन अर्ज नामंजूर केले.

या प्रकरणातील वाँटेड आरोपी डॉ. मंदार सुरेश माळी याच्याविरोधातही पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी त्याने बारामती सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज यापूर्वीच फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे तपास यंत्रणेकडून त्याचा शोध सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची कारवाई करत विशेष तपास पथकाने (SIT) मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी याची पत्नी राणी अण्णासाहेब गिरी हिला ८ सप्टेंबर रोजी अटक केली. तिचा या बेकायदेशीर कृत्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे तपासात समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. न्यायालयाने राणी गिरी हिला ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

यवत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या आदेशानुसार विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. तपासादरम्यान मुख्य आरोपीच्या घरी बेकायदेशीर गर्भलिंग निदानाच्या कृत्यात राणी गिरी हिचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या बेकायदेशीर व्यवहारातून मिळणारी रक्कम तिच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा होत असल्याचेही तपासात समोर आले आहे. तसेच इतर आरोपींच्या बँक खात्यांमधूनही पैशांची देवाणघेवाण झाल्याचे आढळून आले आहे.

 

या प्रकरणाचा पुढील तपास यवतचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर आणि विशेष तपास पथकाकडून सखोल व तांत्रिक पद्धतीने करण्यात येत आहे. आरोपींमधील आर्थिक व्यवहार, बेकायदेशीर गर्भलिंग निदानाच्या नेटवर्कमधील इतर व्यक्ती आणि या प्रकरणाशी संबंधित पुरावे यांचा तपास केला जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बंडू आंदेकर टोळीशी संबंधित सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची नाना पेठेत धडक कारवाई

Wednesday, 9 September 2026, 22:57

यवत गर्भलिंग निदान प्रकरणात SITची मोठी कारवाई; मुख्य आरोपीच्या पत्नीला अटक, तिघांचा जामीन फेटाळला

Wednesday, 9 September 2026, 22:05

भरती परीक्षा सुधारणांसाठी १२ सप्टेंबरला पुण्यात सल्लामसलत; उमेदवारांना थेट सहभागाची संधी

Wednesday, 9 September 2026, 21:35

आईनेच स्वतःच्या लेकीच्या केला सावकाराशी सौदा! कर्ज फेडण्यासाठी लेकीचे नग्न व्हिडीओ सावकाराला पाठवले अन् ‘तो म्हणेल ते कर’ म्हणत….

Wednesday, 9 September 2026, 20:54

पोलिस अधिकारी कृष्णा बाबरला 50 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी ४ दिवसांची पोलीस कोठडी; लोणी काळभोर हद्दीतील लाच प्रकरणाच्या तपासाला वेग

Wednesday, 9 September 2026, 20:13

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट! पार्थ पवार यांना आरोपी का केलं नाही? हायकोर्टाचा मोठा सवाल

Wednesday, 9 September 2026, 19:52
Next Post

बंडू आंदेकर टोळीशी संबंधित सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची नाना पेठेत धडक कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp