Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big News : जागतिक पातळीवरील महागाईचा धोका; खाद्यवस्तूंसह इंधन दरवाढीचे बसणार चटके?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 9 October 2023, 10:35

Big News : मुंबई : रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्ष 2023-24 साठी किरकोळ महागाई दराचा 5.4 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. याचवेळी जागतिक पातळीवरील खाद्यवस्तू आणि इंधन महागाईचे चटके बसू नयेत, यासाठी वेळीच उपाययोजना करण्याचा निर्धारही बँकेने केला आहे.

ऑक्टोबरमध्ये महागाईचा दर कमी राहण्याची शक्यता

सूक्ष्मआर्थिक स्थैर्य आणि शाश्वत विकास यांना वाढत्या महागाई दराचा धोका आहे. जुलै आणि ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये महागाईचा दर कमी राहण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाईचा दर 4.6 टक्क्यांवर आला आहे. मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीत तो 7.3 टक्के होता, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले.

चालू आर्थिक वर्षात सुरूवातीच्या काळात महागाई दर कमी होता. नंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये त्याने उसळी घेतली. खाद्यवस्तूंच्या किमती कमी झाल्याने सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर कमी राहील, असाही अंदाज होता. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाई दराचा 5.4 टक्क्यांचा अंदाज जाहीर केला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महायुतीत धुसफूस! ‘ते आले अन् मंत्री झाले, आपण फक्त पाहत बसलो!’ सदाभाऊ खोतांचा मंत्रिपदावरून थेट सवाल

Monday, 31 August 2026, 8:34

निसर्गाचा इशारा की मोठ्या संकटाची चाहूल! 1000 वर्षांनंतर मोठं संकट; भारताची चिंता वाढली

Monday, 31 August 2026, 8:25

पुणेकरांना मोठा दिलासा! चारही धरणे जवळपास फुल्ल; वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली

Monday, 31 August 2026, 8:13

भाजपच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची ‘गूंज’? आता 3500 कार्यकर्त्यांसह भाजप मैदानात; मेगा बैठकीत मोठ्या रणनीतीची तयारी?

Monday, 31 August 2026, 8:08

लहानपणीची मैत्री, प्रेम अन् अखेर दुर्दैवी अंत; खराडीत 23 वर्षीय तरुणीच्या मृत्यूने खळबळ

Monday, 31 August 2026, 7:55

31 ऑगस्टला महाराष्ट्रात हवामानाचा खेळ बदलणार! ‘या’ भागात वादळी पावसाची शक्यता, अलर्ट जारी

Monday, 31 August 2026, 7:50
Next Post

Film News : 'डॉन'साठी नव्हतं लिहिलं गेलं 'ते' गाणं; सिनेमा पूर्ण झाल्यानंतर झालं गाण्याचं शूटिंग...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp