Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Film News : ‘डॉन’साठी नव्हतं लिहिलं गेलं ‘ते’ गाणं; सिनेमा पूर्ण झाल्यानंतर झालं गाण्याचं शूटिंग…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 9 October 2023, 10:38

Film News : मुंबई : 1978 साली प्रदर्शित झालेला ‘डॉन’ चित्रपट बॉलीवूडच्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये एक आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात राज्य केलं. ‘डॉन’ची अनेक गाणी लोकप्रिय झाली असली तरी या चित्रपटाचे एक खास गाणे आजही प्रेक्षकांच्या ओठावर आहे. ‘खाइके पान बनारसवाला’ असे ते गाणं.

प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान

‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान आहे. या गाण्याशिवाय ‘डॉन’ चित्रपटाची कल्पनाही करता येत नाही. पण हे गाणं या चित्रपटासाठी लिहिलेले नव्हतंच. हे गाणं दुसऱ्या चित्रपटासाठी लिहिले गेलं होतं. हे प्रसिद्ध गाणं देव आनंद यांच्या 1973 मध्ये आलेल्या ‘बनारसी बाबू’ या चित्रपटासाठी लिहिलं होतं. पण काही कारणास्तव हे गाणं देव आनंद यांच्या चित्रपटात समाविष्ट करण्यात आलं नाही.

‘डॉन’ या चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर हे गाणं अमिताभ बच्चन यांच्यावर वेगळे चित्रित करण्यात आले होते. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होईपर्यंत या गाण्याचा चित्रपटात समावेश करण्याचा कोणताही विचार नव्हता. शेवटच्या क्षणी त्यांनी चित्रपटात गाण्याचा समावेश केला. हेच गाणं इतकं हिट होईल, अशी कल्पनाही निर्मात्यांना नव्हती. मात्र, हे गाणं खूपच हिट झालं.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

गुगल पे, फोन पे, पेटीएम चालवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! २ ऑक्टोबरला यूपीआय ॲप्स बंद राहणार? व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे डिजिटल व्यवहारांना ब्रेक

Friday, 25 September 2026, 22:49

हडपसर येथील वॉव स्टे लॉजमधील खोलीत वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या; आरोपी वकिलाला अटक

Friday, 25 September 2026, 22:45

पुण्याच्या मानकरी बाप्पांना निरोप! ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन संपन्न

Friday, 25 September 2026, 22:10

अन् तिने पैशांसाठी स्वतःच्या लेकराला विकलं! लिव्ह-इन रिलेशनशिपमधून गरोदर राहिली अन् दारुड्या बॉयफ्रेंडला कंटाळून बाळाचा सौदा

Friday, 25 September 2026, 21:37

शिरूर पूर्वभागात डीजेच्या दणदणाटाला फाटा! टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप; पोलिसांकडून कौतुक

Friday, 25 September 2026, 21:16

गणेशोत्सवात शिक्रापूर पोलिसांचा दुहेरी फोकस! सायबर फ्रॉडसह महिला सुरक्षेबाबत जनजागृती; २७ गणेश मंडळांना भेट

Friday, 25 September 2026, 21:01
Next Post
know the Horoscope Today in detail here

हा आठवडा सर्वांसाठी कसा राहील, वाचा 12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp