Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking News : बांगलादेशी घुसखोर निघाले बॉम्बस्फोटातील आरोपी; पुण्यातील एजंटकडून मिळवली भारतीय ओळखपत्रे

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 18 October 2023, 17:26

Big Breaking News : पुणे : हडपसर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांची चौकशी केली असता, ते बॉम्ब स्फोटातील आरोपी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कमरुल मंडल असे या आरोपीचे नाव आहे. मंडल याने बांगलादेश, बेनापोल याठिकाणी बॉम्बस्फोट केल्यानंतर त्याला अटक झाली होती. जामिनावर सुटल्यानंतर भारतात घुसखोरी करुन तो पुण्यात वास्तव्य करत होता, अशी माहिती हडपसर पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान, अटक करण्यात आलेले बांगलादेशी आरोपी पश्चिम बंगाल येथील बँक खात्यातून बांगलादेशात पैसे पाठवत असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रकरणाचा सखोल तपास न करता हडपसर पोलिसांनी सर्वांना सोडून दिले होते

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी मंडल याने पुण्यातून भारतीय पासपोर्ट तयार करुन घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. कमरुल मंडल याच्यासह इतर सहा संशयित बांगलादेशी घुसखोरांना १५ ऑगस्ट २०२१ रोजी ताब्यात घेतले होते. त्यावेळी मंडल याने आपण बांगलादेशी असल्याची कबुली दिली होती. (Big Breaking News) या प्रकरणाचा सखोल तपास न करता हडपसर पोलिसांनी सर्वांना सोडून दिले होते. या प्रकरणात भारतीय लष्कराच्या मिलिटरी इंटेलिजन्स (एमआय) युनिटने लक्ष घातल्यानंतर हडपसर पोलिसांनी पुन्हा मंडल सह बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना १४ ऑक्टोबर रोजी अटक केली. तर इतर ११ जणांवर गुन्हा दाखल केला.

या वेळी पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपींना आधार, पॅन कार्ड यासारखे भारतीय ओळपत्र पुण्यातील एजंटने तयार करुन दिल्याचे समजले.(Big Breaking News)  त्यानुसार पोलिसांनी कागदपत्रे तयार करुन देणारा पुण्यातील एजंट शंकर उर्फ संग्राम नेकरामसिंग पवार (वय ५३, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. मोहम्मदवाडी, पुणे) याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून बांगलादेशी पासपोर्ट जप्त केले आहेत.

 

न्यायालयाने अटक केलेल्या पाच आरोपींना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी या प्रकरणाची माहिती घेतली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Big Breaking News : संगणकीकृत सातबारा उताऱ्यांमध्ये बदल करून जमिनी हडपल्या; मावळ, मुळशीतील प्रकार

Big Breaking News : अजित पवारांच्या अडचणी वाढणार; मीरा बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिशनर’ पुस्तकात खळबळजनक दावा

Hadapsar Big Breaking News : बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ८ बांगलादेशी नागरिकांना हडपसर पोलिसांनी उरुळी देवाची येथून घेतले ताब्यात ; धक्कादायक माहिती तपासात उघड..

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34
Next Post

Wagholi News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जी एच रायसोनी कॉलेजचे विज्ञान तंत्रज्ञान इनोव्हेशन प्रदर्शन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.