Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big News : देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; ललित पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यातील कनेक्शनवर ठेवले बोट…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 20 October 2023, 14:12

Big News : मुंबई : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्या जबाबातून अनेक धक्कादायक खुलासे उघड होत आहेत. या प्रकरणावरून राजकारणी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. ड्रग्ज विरोधात नाशिक येथे काढलेल्या मोर्चामध्ये शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर फडणवीस यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत एक गौप्यस्फोट केला. फडणवीस यांनी ललित पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य कनेक्शनवर आवाज उठवला आहे. या आरोपाला ठाकरे गट काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे यांनी ललित पाटील याच्याकडे शिवसेनेचे नाशिक जिल्ह्याचे प्रमुखपद सोपवले होते

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळात ललित पाटील याला डिसेंबर २०२० मध्ये अटक झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनीच ललित पाटील याच्याकडे तेव्हाच्या शिवसेनेचे नाशिक जिल्ह्याचे प्रमुखपद सोपवले होते. (Big News) ललित पाटील याला अटक झाल्यावर लगेच पीसीआर मागण्यात आला. गुन्हा मोठा असल्याने पीसीआर देण्यात आला. पीसीआर मिळाल्याबरोबर ललित पाटीलला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर सरकारी पक्षाकडून ललित पाटीलच्या चौकशीसाठी अर्ज दाखल करण्यात आला नाही. पोलिसांकडून ललित पाटीलची चौकशीही झाली नाही. पीसीआरचा १४ दिवसांचा कालावधी संपल्यानंतर ललित पाटील याला एमसीआर द्यावा लागला. या काळातही त्याची चौकशीच झाली नाही.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशीच झाली नसेल, तर आरोपीविरुद्ध न्यायालयात खटला कसा भरणार? (Big News) उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात ललित पाटीलची चौकशी का झाली नाही? या प्रकाराला उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरायचे की गृहमंत्र्यांना? ललित पाटीलची चौकशी न करण्यासाठी कोणाचा दबाव होता का? अशा अनेक गोष्टींचा उलगडा अद्याप झालेला नाही. काही गोष्टी मी टप्प्याटप्प्याने सांगणार आहे.

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांच्या आशीर्वादाने त्यांनीही कंत्राटी भरतीची निविदा काढली होती. (Big News) मात्र हे लोक स्वत:चे पाप दुसऱ्याच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली असून, कंत्राटी भरतीचा जीआर आम्ही रद्द करणार आहोत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Big News : एका आमदाराला १६ लाखांचा हप्ता, असे सहा आमदार…. संजय राऊतांचा खळबळजनक आरोप!

Big News : ललित नव्हे, भूषण पाटील ससूनमधील ड्रग्ज रॅकेटचा खरा सूत्रधार; तपासात धक्कादायक माहिती उघड!

Big News : ससूनमधील डॉक्टर अन् पोलिसही मॅनेज… ललित पाटीलचे धक्कादायक खुलासे; बडे मासे येणार गोत्यात?

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दौंडमध्ये लव्ह जिहाद! बोरिऐंदीतील हिंदू तरुणीचे घरात घुसून अपहरण; 4 जणांवर गुन्हा दाखल

Tuesday, 1 September 2026, 14:14

पळसदेवमध्ये जुन्या प्रेमसंबंधातून वादाला हिंसक वळण; महिलेला काठीने मारहाण , तिघांवर गुन्हा दाखल

Tuesday, 1 September 2026, 14:09

इंदापुरात जमिनीच्या विक्रीवरून वाद पेटला; वृद्ध आई-वडिलांना मुलांकडून दांडक्याने मारहाण

Tuesday, 1 September 2026, 13:58

मुलींच्या भविष्यासाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट 1.01 लाखांची मदत, ‘या’ कुटुंबांनाच मिळणार योजनेचा लाभ

Tuesday, 1 September 2026, 13:38

पोलिसांची ‘ती’ एक चूक महागात पडली! WhatsApp मेसेजवरून अटक कळवली, कोर्टाने आरोपीला सोडलं

Tuesday, 1 September 2026, 13:06

ओबीसींचा ‘महा एल्गार मोर्चा’ मुंबईच्या दिशेने; पोलिसांची परवानगी नाही, तरी लक्ष्मण हाके आंदोलनावर ठाम

Tuesday, 1 September 2026, 12:39
Next Post
Mahua Moitra Supreme Court Lawyer Jai Anant Dehadrai Rottweiler Henry Cash For Query Case

Mahua Moitra:'सीबीआयकडे केलेली तक्रार मागे घे, तर मी कुत्रा परत करीन...', महुआ मोइत्रा यांच्या एक्स पार्टनरने केले गंभीर आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp