Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking : पुण्यात पीएमपीएल चालकाने १० ते १५ वाहनांना दिली जोरदार धडक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 22 October 2023, 13:58

Big Breaking  : पुणे  : पीएमपीएल चालकाने १० ते १५ वाहनांना जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावर रविवारी (ता.२२) सकाळी घडली आहे. या बसमध्ये ५० ते ६० प्रवासी होते. मात्र सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. या प्रकरणी आरोपी पीएमपीएल चालकाला चतु:श्रुंगी पोलिसांनी अटक केली असून, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

नीलेश सावंत असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.

चालकाला चतु:श्रुंगी पोलिसांनी केली अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनापती बापट रोडवरील एका सिग्नलवर एमएच १४ एचयू ५७२५ क्रमांकाची पीएमपीएल ही बस चिंचवड गावाकडे प्रवाशांना घेऊन जात होती. त्यावेळी बसचालक नीलेश सावंत याने एका चारचाकी वाहनाला कट मारला. (Big Breaking ) त्या चारचाकी वाहन चालकाने त्याचा जाब आरोपी नीलेश सावंत याला विचारल्यावर रागाच्या भरात बस सेनापती बापट मार्गावर विरुद्ध दिशेने (राँग वे) बस चालवत नेली. त्याने वेताळ चौकाच्या परिसरात उलटी बस चालवत जवळपास दहा ते पंधरा गाड्यांना धडक दिली.

हा सगळा प्रकार लक्षात येताच प्रवाशांनी आरडाओरड करत मदतीसाठी धावा सुरु केला. या सगळ्यांचा जीव धोक्यात टाकत चालक निलेश सावंत पीएमपीएलची बस मागचापुढचा कोणताही विचार न करता चालवत होता. या अपघातामध्ये काही प्रवाशी आणि वाहनचालकांना दुखापत झाली आहे. (Big Breaking ) जखमींचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही. तुर्तास कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

 

दरम्यान, पोलिसांकडून आता चालक निलेश सावंत याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याल आला असून तपास सुरु झाला आहे. (Big Breaking ) याप्रकरणात आता प्रशासन आणि पोलीस पुढे काय कारवाई करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Big Breaking News : आधी सर्कल, मग् तलाठी आणि आता कोतवाल, प्रोटोकॉलसाठी ‘हम साथ साथ है’; लाचखोरीचा आणखी एक पुरावा ‘पुणे प्राईम न्यूज’च्या हाती..

Big Breaking News : देवेंद्र फडणवीस यांचे डोके ठिकाणावर आहे का?; ललित पाटील प्रकरणी संजय राऊतांचा घणाघात

Big Breaking News : बांगलादेशी घुसखोर निघाले बॉम्बस्फोटातील आरोपी; पुण्यातील एजंटकडून मिळवली भारतीय ओळखपत्रे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

Thursday, 3 September 2026, 20:48

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11

उरुळी कांचन येथील ‘अस्मिता महिला पतसंस्थे’चा 45 लाख 79 हजारांचा निव्वळ नफा; सभासदांना 15 टक्के लाभांश तर सभासदांना ‘प्रवासी बॅग’ भेट..

Thursday, 3 September 2026, 20:00

ठिकठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करायची अन् नंबर बदलून पसार व्हायची! राणीला पकडायला पोलिसही मजूर बनले; वाचा सिनेस्टाइल कारवाईचा थरार…

Thursday, 3 September 2026, 19:26

विद्यानंद बापटांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांचा तातडीचा आदेश; 24 तास पोलिसांचा बंदोबस्त

Thursday, 3 September 2026, 18:58

रायगडमध्ये काँग्रेस तालुकाध्यक्षाच्या भावाची निर्घृण हत्या! डोक्यात पोकलेनचा ब्रेकर मारून खून; नातेवाईकच निघाले मारेकरी

Thursday, 3 September 2026, 18:47
Next Post

Pune News : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील व सरकारमध्ये संवाद झाल्याची शक्यता - शरद पवार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp